scorecardresearch

Video : “अतिरेक्यांच्या अंगावर गाडी घालून मारण्याचा प्रयत्न केला, पण…”, मारुती फड यांनी सांगितला २६/११ हल्ल्याचा चित्तथरारक अनुभव

२६/११ दहशतवादी हल्ल्यातील अतिरेक्यांच्या अंगावर गाडी घालून त्यांना मारण्याचा प्रयत्न करणारे सरकारी कर्मचारी मारुती फड हे देखील शूरवीरांपैकी एक आहेत.

26-11 terrorist attack maruti fad video
मारुती फड यांच्या तोंडून २६/११ चा चित्तथरारक अनुभव ऐकताना अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही.

मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या आठवणी आजही अनेकांच्या मनात ताज्या आहेत. या हल्ल्यात मुंबईला सुरक्षित ठेवण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणांची बाजी लावली. २६/११ दहशतवादी हल्ल्यातील अतिरेक्यांच्या अंगावर गाडी घालून त्यांना मारण्याचा प्रयत्न करणारे सरकारी कर्मचारी मारुती फड हे देखील शूरवीरांपैकी एक आहेत. केवळ देव बलवत्तर म्हणून त्यांचे प्राण वाचले. मारुती फड यांच्या तोंडून २६/११ चा चित्तथरारक अनुभव ऐकताना अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-11-2021 at 12:21 IST

संबंधित बातम्या