चेंबूर शेल कॉलनीजवळच्या हॉटेल कमलचा स्लॅब कोसळून तिघे जखमी

जखमी झालेल्या तिघांवर राजावाडी रूग्णालयात उपचार सुरू

चेंबूर शेल कॉलनी भागात हॉटेल कमलच्या पहिल्या माळ्याचा स्लॅब कोसळला. या घटनेत तिघेजण जखमी झाले आहेत. या तिघांनाही राजावाडी रूग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. तर घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. हा स्लॅब अचानक कोसळला. आता याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Hotel kamals slab collapsed in chembur three injured

ताज्या बातम्या