Premium

Mumbai Ganpati Visarjan 2023 Live : गणेश विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी थायलंडच्या पर्यटकांची हजेरी

थायलंडमध्ये मुख्यत्वे बौद्ध धर्माचे पालन केले जाते. मात्र, तेथे गणेशभक्तांची संख्यादेखील प्रचंड आहे. दरवर्षी थायलंड देशात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो.

thailand tourists came to see ganesh visarjan, mumbai ganesh visarjan, thailand tourists in mumbai, ganesh visarjan mumbai
गणेश विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी थायलंडच्या पर्यटकांची हजेरी (छायाचित्र सौजन्य – द इंडियन एक्सप्रेस)

मुंबई : गिरगाव चौपाटी येथे विसर्जन पाहण्याससाठी गुरुवारी थायलंडवरून काही मुंबईत दाखल झाले आहेत. गणरायावर असलेली श्रध्दा अनंत चतुर्दशी दिवशी मुंबईत असणारा जल्लोष पाहण्यासाठी ही मंडळी मुंबईत आली आहेत. थायलंडमध्ये मुख्यत्वे बौद्ध धर्माचे पालन केले जाते. मात्र, तेथे गणेशभक्तांची संख्यादेखील प्रचंड आहे. दरवर्षी थायलंड देशात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. मनोभावे गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करून मोठ्या श्रद्धेने गणरायाची पूजा केली जाते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा