मुंबईतील मुंबई सेंट्रल स्थानकावर भारतीय रेल्वेच्या अंतर्गत पहिल्या वहिल्या पॉड रूमची उभारणी करण्यात आली आहे. ‘पॉड रूम’ ही संकल्पना जपानमध्ये अस्तित्वात आहे. याचदृष्टीने भारतात देखील पॉडरूम तयार करण्यात आले आहेत. भारतीय रेल्वेने प्रवास करताना या अत्याधुनिक पॉडचा उपयोग केला जाणार आहे. हे पॉड रूम, त्यातील सुविधा आणि यासाठी आकारले जाणारे शुल्क याची माहिती घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून.

लोकसत्ताचे इतर व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.