स्पा क्षेत्रातील करिअर संधी उलगडणार

स्पा आणि वेलनेस या नव्याने लोकप्रिय होणाऱ्या क्षेत्रात देशातील आघाडीचे नाव आहे रेखा चौधरी.

सामान्य सौंदर्योपचारांच्या पुढे जाणारे आणि तना-मनाला नवचैतन्य देणारे सध्याचे लोकप्रिय तंत्र म्हणजे स्पा. स्पा आणि वेलनेस या नव्याने लोकप्रिय होणाऱ्या क्षेत्रात देशातील आघाडीचे नाव आहे रेखा चौधरी. ‘ब्युटी पार्लर’पासून सुरुवात करून आंतरराष्ट्रीय पातळीवरील ‘स्पा एक्स्पर्ट’पर्यंतचा रेखा यांचा प्रवास आणि  या क्षेत्रातील संधी बुधवारी  लोकसत्ता व्हिवा लाउंजमधून उलगडणार आहे.

  •  कधी – बुधवार, १६ मार्च
  •  कुठे – स्वा. सावरकर स्मारक सभागृह, शिवाजी पार्क, दादर (प.), मुंबई
  •  वेळ – सायंकाळी ४.४५
  •  प्रवेश : प्रथम येणाऱ्यास प्राधान्य

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Information on career opportunities in spa sector at loksatta viva lounge

ताज्या बातम्या