शारदाश्रम शाळेला कबड्डीपटूंची भेट

विशाल माने यांनी नुकतीच शारदाश्रम विद्यामंदिर तांत्रिक विद्यालयाला भेट दिली.

प्रो कबड्डी लीग विजेत्या यु मुंबा संघातील मुंबईकर खेळाडू रिशांक देवाडिगा आणि विशाल माने यांनी नुकतीच शारदाश्रम विद्यामंदिर तांत्रिक विद्यालयाला भेट दिली. यावेळी देवाडिगा आणि माने या दोघांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. याचप्रमाणे त्यांना यशस्वी कबड्डीपटू होण्याचा कानमंत्र दिला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक मंगेश कोचरेकर उपस्थित होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Kabaddi player meet to shardashram school

ताज्या बातम्या