प्रत्येक शहराचं एक बीज असतं ज्यातून ते उभं राहतं. आधुनिक मुंबईचं बीज आहे ‘बॉम्बे ग्रीन’. खाकी टूर्स आणि Loksatta.com तुमच्याकरिता खास वारसा फेरी (हेरिटेज वॉक) घेऊन येत आहे. सहलीचा शेवटचा टप्पा आहे हुतात्मा चौक आणि तुम्ही त्याचं महत्व हुतात्मा दिनानिमित्य ऐकणार आहेत. मोलाची गोष्ट म्हणजे कार्यक्रमानंतर खाकीचे संस्थापक, भरत गोठोसकर यांना भेटण्याची संधी देखील तुम्हाला मिळणार आहे!

कधी – २१ नोव्हेंबर २०२१ ला सायंकाळी ४ वाजता
भेटण्याचं ठिकाण: हॉर्निमन सर्कल येथे एशियाटिक सोसायटीच्या पायऱ्या.
अंतर: १/२ किलोमीटर
शुल्क: ₹३९९ (ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी खास ५०% सवलत)
नोंदणी कुठे करायची – https://khakitours.com/WalkBooking/beej_mumbaiche

The Capital Markets Regulatory Authority imposed a fine of Rs 12 crore on Rabindra Bharti Educational Institute in an interim order
वित्तरंजन: हजार टक्क्यांच्या परताव्याचे आमिष
Hyderabad is good over Bangalore and Mumbai a young girl told reasons
“मुंबईपेक्षा हैदराबाद चांगले!” तरुणीने केला दावा, नेटकऱ्यांनी धरलं धारेवर…
Somalias Pirates Stock Market in Harardhere
वित्तरंजन : भांडवली बाजारच; पण कुणाचा?
curiosity about indians performance in paris olympic
अन्वयार्थ : असले ‘अव्वल स्थान’ काय कामाचे?

फेरीची ठळक वैशिष्ट्ये:

  • मुंबईचा ‘तोंडाल’
  • हॉटेल ज्याची पुलंना भीती वाटायची
  • संगमरवरी मराठा पैलवान
  • मुंबईचे पहिले ग्रॅज्युएट
  • मराठ्यांना बाहेर ठेवणारा खंदक
  • मुंबईतलं पाहिलं नाट्यगृह
  • आणि… संयुक्त महाराष्ट्राची कथा!