परदेशातील मुलांचे या इमारतीवरून त्या इमारतीवर उड्या मारणारे अनेक व्हिडीओ तुम्ही इंटरनेटवर पाहिले असतील. कसलं भारीय हे, कसं जमत असेल यांना असे प्रश्न हे व्हिडीओ पाहून तुम्हालाही पडले असतील. पण अशीच स्टंटबाजी करणारा एक मराठमोळा अवालिया हे असलं सारं भारी वाटणारं सहज करु शकतो. विशेष म्हणजे पार्कोर नावाच्या या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी, तो भारतात रुजवण्यासाठी दीपक माळी नावाचा हा तरुण काम करतोय. पार्कोर क्रीडा प्रकाराबद्दल आणि दीपकच्या प्रवासाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

‘गोष्ट असामान्यांची’ या लोकसत्ता लाइव्हच्या विशेष मालिकेतील आणखी व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Pune Fraud Racket, Busted, Five Arrested, Cheating Citizens, Sending Money, Hong Kong, Cryptocurrency, cyber police, fraud in pune,
पिंपरी : क्रिप्टोकरन्सीद्वारे फसवणुकीचे रॅकेट हाँगकाँगमधून; पैसे मोजण्याच्या मशीनसह सात लाख रुपये जप्त
Post Office FD Rate and Calculations in Marathi
पोस्टाच्या पाच वर्षांच्या FD मध्ये किती परतावा मिळतो? पोस्ट ऑफिसची मुदत ठेव योजना व नफ्याची आकडेवारी पाहा
2024 Bajaj Pulsar N125
Hero, Honda चा खेळ खल्लास करण्यासाठी बजाज खेळतेय नवा गेम, देशात आणतेय नवी Pulsar, किंमत…
Recruitment for posts of Police Constables refusal to grant interim stay to order of extra marks to transgender
पोलीस हवालदार पदांसाठी भरती, तृतीयपंथीयांना अतिरिक्त गुण देण्याच्या आदेशाला अंतरिम स्थगिती देण्यास नकार