Premium

निधीअभावी शासकीय वसतिगृहांमध्ये सुविधांची वानवा

वसतिगृहाना जिल्हा विकास निधीतून रक्कम दिली जात असे. मात्र २०१६ पासून मुंबईतील वसतिगृहाना दिला जाणारा हा निधी बंद करण्यात आला.

Lack Of Maintenance in government hostels
(संग्रहित छायाचित्र) ; फोटो- लोकसत्ता टीम

मुंबई :  मुंबईत बाहेरून शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्यासाठी रांग असते. तरीही प्रत्यक्षात अनेक शासकीय वसतिगृहांची अवस्था मात्र बिकट आहे. जिल्हा विकास निधीतून वसतिगृहाना देण्यात येणारा निधी गेली अनेक वर्षे मिळालेलाच नसल्याचे कळते आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईत दरवर्षी बाहेरून शिकायला येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. मात्र त्या तुलनेत उपलब्ध जागा कमी आहेत. त्यामुळे किफायतशीर अशा शासकीय वसतिगृहातील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचा प्रतिसाद असतो.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-06-2023 at 02:56 IST
Next Story
चर्नीरोड वसतिगृह हत्या प्रकरण: विद्यार्थिनीच्या खोलीत आरोपीचा पाइपवरून प्रवेश?