Premium

सत्तासंघर्षांच्या नव्या वळणार विधिमंडळाला पूर्णवेळ सचिव नाही!

महाराष्ट्र विधानमंडळाला गेल्या पाच महिन्यांपासून पूर्णवेळ सचिवच नाही. राज्यातील सत्तासंघर्षांला नवे वळण देणाऱ्या शिवसेनेतील दोन गटांच्या आमदारांच्या अपात्रतेबाबतची सुनावणी सुरू असताना विधिमंडळाचा कार्यभार मात्र हंगामी सचिव सांभाळत असल्याचे चित्र आहे.

monsoon session of maharashtra assembly to begin from today
(संग्रहित छायाचित्र) लोकसत्ता टीम

मधु कांबळे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : महाराष्ट्र विधानमंडळाला गेल्या पाच महिन्यांपासून पूर्णवेळ सचिवच नाही. राज्यातील सत्तासंघर्षांला नवे वळण देणाऱ्या शिवसेनेतील दोन गटांच्या आमदारांच्या अपात्रतेबाबतची सुनावणी सुरू असताना विधिमंडळाचा कार्यभार मात्र हंगामी सचिव सांभाळत असल्याचे चित्र आहे. अपात्रता याचिकेवरील निर्णयावर सरकारचे भवितव्य ठरणार आहे. विधिमंडळाचा कारभार दोन हंगामी सचिव सांभाळत असल्याचे समोर आले आहे. जितेंद्र भोळे यांच्याकडे सचिव-१ व विलास आठवले यांच्याकडे सचिव-२ या पदांचा तात्पुरता कार्यभार आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Legislature has no full time secretary of power struggles ysh

First published on: 26-09-2023 at 02:09 IST
Next Story
शीव उड्डाणपुलावर लवकरच हातोडा; अनंत चतुर्दशीनंतर निर्णय; रेल्वे, रस्ते वाहतुकीचे नियोजन