‘लोकसत्ता’च्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमाद्वारे विविध क्षेत्रांत विधायक काम करणाऱ्या संस्थांची ओळख करून देण्यात येते. गेल्या ११ वर्षांत या उपक्रमांतर्गत ११२ संस्थांची ओळख करून देण्यात आली आहे. यंदाच्या दहा संस्थांची निवडही सार्थ ठरवत वाचक-दानशूर या दानयज्ञास भरभरून प्रतिसाद देत आहेत. दानशूरांकडून मदतीच्या धनादेशांचा ओघ ‘लोकसत्ता’च्या विविध कार्यालयांत सुरू असून, त्यातून सेवाव्रतींच्या कार्याला बळ मिळत आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही कॉसमॉस बँकेच्या सहकार्याने ऑनलाइन देणगीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

एक हजार रुपये आणि त्याहून अधिक रक्कम देणाऱ्या देणगीदारांची नावे खालीलप्रमाणे-

*शोभा वसंत फडके, ठाणे रु. २००० *संजीव वसंत फडके, ठाणे रु. २०००० *सुलभा वसंत फडके, ठाणे रु. १००० *ईश्वर गंगाराम सदाफुले-अंदुरकर, मुलुंड रु. २५०० *पुष्पलता गोविंद भागवत, कल्याण रु. ८००० *मुकुंद केशव गोखले, ठाणे रु. ४००० *विजया हरी वैद्य, कोल्हापूर रु. १०००० *नम्रता विकास साखळकर, मुलुंड रु. ५००० *भास्कर हनुमंत परब, बोरिवली रु. १०००५ *चंद्रशेखर रघुनाथ पाटील, डोंबिवली रु. ५००० *संजय वामन भिडे, डोंबिवली रु. २७००० *वंदना विद्याधर देवल, ठाणे रु.२२००० *श्रेया सुहास सावंत, ठाणे रु. १०००० *सुभद्राबाई मुक्ताजी खरात, ठाणे रु. ३००० *अरुण मुक्ताजी खरात, ठाणे रु. ३००० *प्रियांक अरुण खरात, ठाणे रु. ८००० *नारायण दत्तात्रय दांडेकर, भिवंडी रु. २५०१ *विजय दत्तात्रय देवरुखकर, ठाणे रु. ५००० *नरेंद्र गोविंद काळे, ठाणे रु. ३०००० *वसुधा वसंत मोकळ, मुलुंड रु. ३०००० *मुक्ता अरविंद सिदवाडकर, मुलुंड रु. ५००० *भालचंद्र परास्तेकर, ऐरोली रु. १०००० *शोभा सि. वालवटकर, मुलुंड रु. २५०० *रश्मी राजकुमार पाटील, ठाणे रु. २०००४ *रंजन मुकुंद कोतवाल, ठाणे रु. २०००४ *मुकुंद प्रल्हाद कोतवाल, ठाणे रु. ५००१ *विल्सोलियन १९५८ सालच्या विद्यार्थ्यांतर्फे रु.१००००० *चंद्रकांत आत्माराम राणे, कणकवली रु. ६५००० *सुधा एच. घरत, बोरिवली रु.५०००० *स्नेहल जगेश कामत, माहिम रु.४१००० *अर्चना रमेश अष्टमकर, मालाड रु.१६००० *रमेशचंद्र डी. शिंदे, बोरिवली रु.१५००० *संदीप राजाध्यक्ष, बोरिवली रु.१०००० *रघुनाथ गणपत तोरणे, ठाणे रु.१०००० *शिल्पा गोकुळ तोडणकर, अंधेरी रु.१०००० *मनोहर एस. गोरे, विलेपार्ले रु.१०००० *श्रीकांत महेश्वर काळे, रत्नागिरी रु.१०००० *निशा श्रीकांत काळे, रत्नागिरी रु.१०००० *शुभांगी सुभाष भौंसुले, दादर रु.९००० *क्षमा अरुण तेंडुलकर, मालाड रु.८०८८ * मिलिंद नेवरेकर, घाटकोपर रु.६००० *अनामिक, डोंबिवली रु.५००२ *दीपा सुहास सराफ, अंधेरी रु.५००० *नेहा रागजी, परेल रु.५००० *प्रकाश हरिभाऊ शिंदे, मांडवी कोळीवाडा रु.५००० *रजनी सुनील जाधव, वाशी रु.४००० *चित्रा व्ही. नाडकर्णी, बोरिवली रु.२००० *अनामिक, ठाणे रु.१५००३ *मानसी सुनील रामाडे, कामोठे-पनवेल रु.६००० *सागर गुरव, ठाणे रु.५००० *वैशाली लेले रु.१००० *अनुष्का निनाद ओझलकर, कांदिवली रु.४००० *सुरेश तांबे रु.५००० *संतोष रघुनाथ दळवी, बोरिवली रु.२००२ *श्रृतिका सुळे, कोपरखैरणे यांजकडून कै. सुधा दाभोळकर यांच्या स्मरणार्थ रु.१३००० *अश्विन डी. दळवी, माहिम रु.३००० *दिलीप दिनकर पितळे, अंधेरी रु.५००० *दीप्ती दिलीप पितळे, अंधेरी रु.५००० *राजेश दिनकर पितळे, वाडा रु.६००० *राहुल दिलीप पितळे, अंधेरी रु.५००० *निनाद दाते, ठाणे रु.२५००० *विनोद अरविंद जोशी, दादर रु.१०००० *बाबासाहेब पाटील, अंधेरी रु.१००० *फुलचंद मेश्राम, अंधेरी रु.३५०० *सौ व  श्री. नरेंद्र किशोर धानमेहेर, चिंचणी मांगेलआळी – डहाणू यांजकडून कै. रमाबाई रामचंद्र व कै. रामचंद्र जगन धानमेहेर यांच्या स्मरणार्थ रु.१००१० *रजनीश लोखंडे, मुंबई रु.१५०० *कैलाश गोफण, ठाणे रु.१९९८ *पाटकर चॅरिटेबल ट्रस्ट, दादर रु.३००००० *सतीश गंगाधर पाध्ये, बावधन, पुणे रु.१००००० *गुरुनाथ उमाकांत पोतनीस, कांदिवली रु.५०००० *डॉ. सुनंदा जठार, गोरेगाव रु.४५००० *रजनी रमेश गडकरी, जुहू रु.४२००० *उमा चंद्रकांत जंगम, डोंबिवली यांजकडून कै. दत्तात्रय सि.जंगम, कै. लक्ष्मी द. जंगम, कै. शिवलिंग जंगम, कै. शकुंतला जंगम, कै. प्रदीप जंगम यांच्या स्मरणार्थ रु.२५००० *आर. जे. पितळे, विलेपार्ले रु.२०००० *निनाद चंद्रशेखर राऊत, दादर रु.२०००० *ए. एस. रिसबुड, राजावाडी रु.२०००० *प्राची दिनानाथ गवाणकर, गोरेगाव यांजकडून कै. दिनानाथ ज. गवाणकर यांच्या स्मरणार्थ रु. १५००० *राजेंद्र देशपांडे, डोंबिवली रु.१५००० *संपदा देशपांडे, डोंबिवली रु.१५००० *अवनीश देशपांडे, डोंबिवली रु.१०००० *पायल देशपांडे, डोंबिवली रु.१०००० *भारती जी. भावे, दादर यांजकडून कै. जी. बी. भावे, शकुंतला जी. भावे व बापूराव व सीता भावे यांच्या स्मरणार्थ रु.१०००० *संध्या अनिल माणके, विलेपार्ले रु.१०००० *प्रकाश गंगाधर पत्तेवार, नांदेड रु.१०००० *हिनी व अमोल गोखले,पवई रु.१०००० *गौरी जोशी, माहिम रु.९००० *सुनीता परब, अंधेरी यांजकडून कै.शंकरराव व कै. सुमतीबाई परब, कै. दाजीबा व कै.सीताबाई परब यांच्या स्मरणार्थ रु.८०००  (क्रमश:)