‘लोकसत्ता’च्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमाद्वारे विविध क्षेत्रांत विधायक काम करणाऱ्या संस्थांची ओळख करून देण्यात येते. गेल्या ११ वर्षांत या उपक्रमांतर्गत ११२ संस्थांची ओळख करून देण्यात आली आहे. यंदाच्या दहा संस्थांची निवडही सार्थ ठरवत वाचक-दानशूर या दानयज्ञास भरभरून प्रतिसाद देत आहेत. दानशूरांकडून मदतीच्या धनादेशांचा ओघ ‘लोकसत्ता’च्या विविध कार्यालयांत सुरू असून, त्यातून सेवाव्रतींच्या कार्याला बळ मिळत आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही कॉसमॉस बँकेच्या सहकार्याने ऑनलाइन देणगीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

एक हजार रुपये आणि त्याहून अधिक रक्कम देणाऱ्या देणगीदारांची नावे खालीलप्रमाणे-

*अनामिक, पुणे रु.१००००० *विद्या जोशी,पुणे रु.२२००० ती.कै.विनायक शंकर जोशी यांच्या स्मरणार्थ *हणमंत नाडगौडा,पुणे रु.८५०६ *सुुधीर गर्दे,पुणे रु.१००१ *प्रा.डॉ.संजय इंगळे, दौंड रु.१०००० *युसुफ शेख,अहमदनगर रु.५००० *उमाकांत खानापुरे,लातूर रु.१००० *रमणलाल कर्नावत,नाशिक रु.२१०० *विनायक जोशी, कोल्हापूर रु.५००० *अश्विानी पंडीत,पुणे रु.२५००० *माधवदास गुजराथी,पुणे रु.१०००० *सी.के.देसाई,पुणे रु. ७००० *नागेश स्वामी,लातूर रू.५००० *दत्ता गायतोंडे,गोवा रु.१००० *विनायक काकीर्डे, कोल्हापूर रु.६००० *नंदकुमार जाधव,पुणे रु. २०००० *सुुरेखा देसाई,पुणे रु.१०००० *अशोक चोपडे,हिंगोली रु.१००० *डॉ.हेमंतकुमार बोरसे,लातूर रु.७५०० *अशोक नाडकर्णी,पुणे रु.५५५५ *कुमार अभ्यंकर,सांगली रु.३०,००० *प्रमोद कांबळे, पुणे रु.५००१ बंधू व्यगंचित्रकार शिवाजी कांबळे यांच्या स्मरणार्थ *सोपान खिरे,पुणे रु.१००० *दीपक जोशी,पुणे रु.५००१ *रवींद्र आपटे,पुणे रु.२१००० *डॉ.वर्धमान कोटेचा,बीड रु.२१०० *डॉ.विवेक पाटणकर,कुडाळ सिंधुदुर्ग रु.२००१ कै.परशुराम पाटणकर व कै.माणिक पाटणकर यांच्या स्मरणार्थ *दिलीप भागवत, दादर रु.१००० वडील कै.वामन हरि भागवत यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ *अनामिक, पुणे रु.१०००० *प्रद्युम्न जोशी, पुणे रु.९००० *मिलिंद मोरे, बारामती रु.५००० *मनोज शेळके,भोसरी पुणे रु.५००५ *विजय जाधव,कोल्हापूर रु.३००० *उमा भिडे,पुणे रु.२००० *आनंद जोगळेकर,पुणे रु.१००० *मृदुला मेहंदळे, पुणे रु.२५०० *एस.व्ही.इनामदार,पुणे रु.१००० *एस.के.कुलकर्र्णी, बीड रु.११०१ *नितीन जगताप, पुणे रु.२५०० *आनंद भगत, पुणे रु.२००० *रवींद्र रानडे, जुळे सोलापूर रु.१००० *जमालुद्दिन पीरजादे,सांगली रु.१००० *श्रीकर जोशी, पुणे, रु.१५०० * विनायक खांडकर,पुणे रु.१९०००० *उषा जोगळेकर,दक्षिण गोवा रु.१,५०,००० *अरूणकुमार चिंतलवार,निगडी पुणे रु.१००००० *सुधा पंडीत,पुणे रु.३८००० *मनीषा परांजपे,पुणे रु.३०००० *नीलकंठ जोशी,पुणे रु.२५००० *निखिल जोशी,पुणे रु.२५००० *पांडुरंग खरात,फलटण रु.२५००० *आंगणे व देसाई,पुणे रु.११११० *व्ही.व्ही.लिमये,नानी दमण रु.१०००० *सुुलभा थत्ते,पुणे रु.१०००० *सरोजा भाटे,पुणे रु.१०००० *तानाजी कदम,कराड रु.९००० *नयनतारा दैव,पुणे रु.६००६ *प्रताप कांबळे,सांगली रु.६२०० *शकुंतला कानडे,पुणे रु.५००० *डॉ. शां.ग.महाजन,पुणे रु.२००० *डॉ.भूपाल चव्हाण,कोल्हापूर रु.२५०० *विजय शेडगे,सातारा रु.२५०० *सुुरेश सोनांबेकर,अहमदनगर रु.३००० *नारायण देवस्थळी, निगडी पुणे रु.३००० *डॉ.बाळकृष्ण बोरगे,कोल्हापूर रु.१११० *गजानन बने,पुणे रु.२१०० *शिवराम कुलकर्णी,पुणे रु.१०११ *अनिल जगताप, मुलुंड रु. १२००० *माधव पी. धाक्रस, डोंबिवली रु. ५००० *श्रीधर त्र्यंबक कुंठे, ठाणे रु. २०००० *दिलीप पंढरीनाथ प्रधान, ठाणे रु. १०००० *जयश्री यशवंत परब, डोंबिवली रु. यांजकडून कै. सावित्रीबाई आणि बाबू यशवंत परब यांच्या स्मरणार्थ रु. ३००० *संध्या मकरंद इनामदार, ठाणे यांजकडून कै. मकरंद व्यंकटेश इनामदार यांच्या स्मरणार्थ रु. १५००० *अशोक भाऊ शिंदे, ठाणे यांजकडून कै. शांताबाई भाऊ शिंदे यांच्या स्मरणार्थ रु. १००१  *प्रफुल्ल रघुनाथ माथुरे, ठाणे रु. १०००० *सुनिता एस. प्रधान, ठाणे रु. १००००  *यशवंत नारायण पेंडसे, ठाणे रु. ११००० *सुरेखा दत्तात्रय ओवळेकर, ३५००० *शैलजा पांडुरंग अलुरकर, १००० *शशिकला रघुनाथ भिंगे, कल्याण रु. ६००० *शिला भेले, ठाणे रु. ३०००० *किशोर मधुसुदन मेहेंदळे, ठाणे यांजकडून कै. मधुसुदन मेहेंदळे यांच्या स्मरणार्थ रु. १०००० *मेधा आणि तुषार करमरकर, ठाणे रु. ४००२ *प्रमिला अरुण काकडे, कल्याण रु. १०००० *माधवी राजन कुलकर्णी, अलिबाग रु. १०००० *प्रसाद वसंत योगी, रोहा रु. ३००० *पांडुरंग नरहर जोशी, नेरुळ रु. १२०००. *लता एस. वरवडेकर, डोंबिवली रु. २०००. *उर्मिला दत्तात्रय उपाध्ये, गिरगाव यांजकडून कै. चंद्रकांत नरहर ढापरे, कै. शरदचंद्र नरहर ढापरे आणि सुरेशचंद्र नरहर ढापरे यांच्या स्मरणार्थ रु. ३३३३ *दत्तात्रय बाळकृष्ण उपाध्ये, गिरगाव यांजकडून कै. सत्यभामा बाळकृष्ण उपाध्ये, लीला बाळकृष्ण उपाध्ये आणि शोभना श्रीधर पंडित यांच्या स्मरणार्थ रु. ३३३३ * चंद्रकांत राणोजी साळी, ठाणे रु. २५००० * आदित्य जयंत पोतनीस, कल्याण रु. १६००० *नंदकुमार मानकर, ठाणे रु. १०००८ *स्वाती शांताराम जाधव, ठाणे रु. ५०००  (क्रमश:)