मुंबई : मध्य रेल्वेच्या वाडीबंदर यार्ड आणि पनवेल रिमॉडेलिंगसाठी रात्रकालीन ब्लॉक सुरू असल्याने रविवारी मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते कल्याण मुख्य मार्गिका आणि सीएसएमटी ते पनवेल हार्बर मार्गिकेसह ट्रान्सहार्बर आणि बेलापूर-खारकोपर (बीएसयू) मार्गिकेवर मेगा ब्लॉक नसेल. तर, पश्चिम रेल्वेवर रविवारी चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान जलद मार्गावर ब्लॉक असेल.

पश्चिम रेल्वे

कुठे : चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान जलद मार्गावर

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

कधी : सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५

परिणाम : ब्लॉक कालावधीत चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान सर्व जलद मार्गावरील लोकल धिम्या मार्गावर चालवल्या जातील. काही अप आणि डाऊन लोकल रद्द असतील.

Story img Loader