scorecardresearch

Premium

VIDEO: शिवजयंतीनिमित्त राज ठाकरे यांच्या आवाजातील खास ध्वनीचित्रफीत

तारखेप्रमाणे तिथीलादेखील शिवजयंती साजरी झाली पाहिजे.

shivaji maharaj, शिवाजी महाराज
MNS chief Raj Thackeray: शिवाजी महाराजांच्या विविध गुणांची महती सांगणाऱ्या या ध्वनीचित्रफितीला राज यांचा आवाज लाभल्यामुळे नेटकऱ्यांकडून चांगलीच पसंती मिळत आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (मनसे) पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या आवाजातील खास ध्वनीचित्रफित प्रसारित करण्यात आली आहे. शिवाजी महाराजांच्या विविध गुणांची महती सांगणाऱ्या या ध्वनीचित्रफितीला राज यांचा आवाज लाभल्यामुळे नेटकऱ्यांकडून चांगलीच पसंती मिळत आहे. दरम्यान, आज शिवाजी पार्कवर मनसेकडून जोषात शिवजयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमानंतर राज यांनी पत्रकारपरिषदही घेतली. शिवजयंती साजरी करण्यासाठी तारीख, दिवस पाहण्याची गरज नाही. तारखेप्रमाणे तिथीलादेखील शिवजयंती साजरी झाली पाहिजे, असे त्यांनी यावेळी म्हटले.

पक्षाचे उपाध्यक्ष अभिजित पानसे यांनी चित्रफितीच्या माध्यमातून हिंदवी स्वराज्य संस्थापक सर्वांचे लाडके श्री. छत्रपती शिवा... Posted by MNS Adhikrut on Thursday, March 24, 2016

former judge b g kolse patil in uran, human race is one, why differentiate between human beings
“मानव जात एक आहे मग माणसा माणसात भेद का?” माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांचे प्रतिपादन
sambhaji bhide godse
साने गुरुजींच्या कर्मभूमीत गोडसे, भिडेंच्या प्रतिमांसह नृत्य; अमळनेरात विसर्जन मिरवणुकीतील प्रकार
Raj Thackeray Post For Lata Mangeshkar
“माझ्यासारख्या लाखो लोकांच्या आयुष्याला पुरुन उरेल अशा दैवी..”, लता मंगेशकरांच्या जयंतीनिमित्त राज ठाकरेंची पोस्ट
pankaj tripathi in loksatta gappa event,
करुणेची मात्रा वाढायला हवी! ‘लोकसत्ता गप्पा’मध्ये पंकज त्रिपाठींचे प्रतिपादन

Latest Comment
View All Comments
Post Comment

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mns chief raj thackeray marks birth anniversary of shivaji with special video tribute

First published on: 26-03-2016 at 13:22 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×