Video गोष्ट ‘अ’सामान्यांची : १४ विश्वविक्रम स्वत:च्या नावे करणारा मराठमोळा चेतन राऊत

चेतन राऊतने त्याच्या कलेवरील प्रेमापोटी एक दोन नव्हे तर तब्बल १४ विश्व विक्रम आपल्या नावावर केले आहेत.

mozac artist chetan raut
मोझॅक आर्टिस्ट चेतन राऊतने १४ विश्व विक्रम केले आहेत.

कला कोणतीही असो ती प्रत्येकाला आनंद देते. असाच आनंद चेतन राऊत या कलाकाराला त्याच्या कलाकृतींमधून मिळतो. चेतनने त्याच्या कलेवरील प्रेमापोटी एक दोन नव्हे तर तब्बल १४ विश्वविक्रम आपल्या नावावर केले आहेत. सीडी, कॅसेट, कीबोर्डची बटणं, पणत्या यासारख्या आपण विचारही करू शकणार नाही अशा गोष्टींचा वापर करून चेतनने अनेक भन्नाट कलाकृती साकारल्या आहेत. त्याच्या या कलाकृती बघून तुम्हीही अचंबित व्हाल. चेतन राऊतच्या कलाकृती आणि त्याचा प्रवास जाणून घेऊया या व्हिडीओमधून.

लोकसत्ताचे इतर व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mosaic artist world recordist chetan raut gosht asamanyanchi kak

ताज्या बातम्या