Premium

दिवाळीत विक्रमी उत्पन्न मिळाल्यानंतरही एसटी कर्मचाऱ्यांना वेतनाची प्रतीक्षा

राज्यव्यापी संपानंतर एसटी कर्मचाऱ्यांना दर महिन्याच्या ७ ते १० तारखेदरम्यान वेतन देण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे.

msrtc employees waiting for salary
(संग्रहित छायाचित्र)

मुंबई : यंदा दिवाळीत विक्रमी उत्पन्न मिळाल्यामुळे एसटी महामंडळाच्या तिजोरीत महसुलाची भर पडली आहे. मात्र एसटी कर्मचाऱ्यांचा नोव्हेंबर महिन्याचा पगार अद्याप न झाल्याने ते आर्थिक संकटात सापडले आहेत. कर्मचाऱ्यांना ७ डिसेंबर रोजी पगार मिळण्याची अपेक्षा होती. मात्र ११ डिसेंबर उलटल्यानंतरही कर्मचाऱ्यांना वेतन मिळालेले नाही. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांवर उपाशी राहण्याची वेळ आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> बेस्टमुळे पूर्व-पश्चिम उपनगर अधिक जवळ; आणखी १० वातानुकूलित विद्युत दुमजली बसगाड्या प्रवाशांच्या सेवेत

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Msrtc employees waiting for salary even after receiving record revenue in diwali mumbai print news zws

First published on: 11-12-2023 at 22:01 IST

आजचा ई-पेपर : मुंबई

वाचा