मुंबई: सावत्र वडिलांनी अडीच वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी मानखुर्द परिसरात घडली आहे. याबाबत मानखुर्द पोलिसांनी हत्या आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली असून पोलीस त्याच्याकडे याबाबत अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा :मेंदूत गाठ असलेल्या लहान मुलांमधील स्मृतिभ्रंश टाळण्यासाठी संशोधन; गेल्या दोन वर्षांत टाटा रुग्णालयाचे संशोधन पूर्ण

research to prevent memory issues in children with brain tumors
मेंदूत गाठ असलेल्या लहान मुलांमधील स्मृतिभ्रंश टाळण्यासाठी संशोधन; गेल्या दोन वर्षांत टाटा रुग्णालयाचे संशोधन पूर्ण
Sharad Pawar On Devendra Fadnavis CM Oath Ceremony
Sharad Pawar : महायुती सरकारच्या शपथविधीला का नाही…
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?
मुंबईतील १६ वर्षीय मुलीवर रिक्षाचालक आणि सहा मुलांचा सामूहिक बलात्कार; कुठे घडली ‘ही’ संतापजनक घटना?
Gujarat diamond factory manager dies during rape bid of 14-yr-old girl
Crime News : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करताना ४१ वर्षीय माणसाचा मुंबईत मृत्यू, पीडितेला करत होता ब्लॅकमेल
Narendra modi BHIM UPI Babasaheb Ambedkar
“BHIM UPI चं नाव बाबासाहेबांच्या नावावर”, मोदींचा दावा ठाकरेंच्या शिवसेनेने खोडून काढला? पुरावा देत म्हणाले…
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?

मानखुर्दच्या अण्णाभाऊ साठे नगर परिसरात मयत मुलगी आई आणि सावत्र वडिलांसोबत राहात होती. गुरुवारी रात्री तिची आई घरकाम करण्यासाठी बाहेर गेली होती. त्याच वेळी आरोपीने या मुलीवर बलात्कार केला. मुलीची आई घरी परतल्यानंतर तिच्या ही बाब लक्षात येताच तिने तत्काळ मानखुर्द पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानुसार पोलिसांनी हत्या आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे.

Story img Loader