mumbai,pune, nagpur Breaking News Today, 09 April 2025 कुलाबा-वांद्रे-सीप्झ-आरे मेट्रो ३ मार्गिकेतील बीकेसी ते आचार्य अत्रे, वरळी अशा टप्पा २अ च्या संचलनाची प्रतीक्षा अखेर आता संपली आहे. या मार्गिकेसाठी मेट्रो आयुक्त, मेट्रो रेल्वे सुरक्षा (सीएमआरएस)कडून टप्पा २अ ला सुरक्षा प्रमाणपत्र मिळाले आहे. त्यामुळे या टप्प्याच्या संचलनाचा मार्ग मोकळा झाला आहे. अशा बातम्यांसह मुंबई, पुणे, नागपूर या महत्वाच्या शहरांसह राज्यातील विविध शहरातील, परिसरातील ताज्या घडामोडींची माहिती या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घ्या…
Mumbai Pune Nagpur Breaking News Updates, 09 May 2025
आळंदी: "पाकिस्तानने औकातीत राहून भारताशी पंगा घ्यावा, अन्यथा नामोनिशाण" उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कडाडले
धान खरेदी, भरडाई घोटाळ्यातील आरोपी मोकाट?, पोलिसांची भूमिकेवर प्रश्नचिन्ह
तिसऱ्या भाषेबाबत अभ्यास सुरू; हिंदी सक्ती मागे घेतल्यानंतर सुधारित शासन निर्णयाची प्रतीक्षा
संतापजनक : पुण्यातील तरुणीने 'पाकिस्तान झिंदाबाद'ची पोस्ट केली व्हायरल
जम्मू काश्मीर येथील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्यानी ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानमध्ये घुसून हवाई मारा करून दहशतवाद्यांचे तब्बल ९ तळ उध्वस्त करण्यात यश आले आहे . त्यानंतर दोन्ही देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असताना,पुण्यातील कोंढवा भागात राहणार्या एका उच्चशिक्षित तरुणीने पाकिस्तान झिंदाबाद ही पोस्ट व्हायरल केल्याची घटना घडली आहे.यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी कोंढवा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक विनय पाटणकर म्हणाले की,कोंढवा भागात राहणारी १९ वर्षीय उच्चशिक्षित तरुणीने पाकिस्तान झिंदाबाद ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केल्याची बाबसमोर आली आहे.त्यानुसार संबधित तरुणीला बोलावून घेतले आहे.तसेच तिचा जबाब नोंदवून घेण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
युद्धजन्य परिस्थितीमुळे सीए अभ्यासक्रमाच्या ‘या’ परीक्षा पुढे ढकलल्या…
गोंदिया: चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीची हत्या
राज्यातील अकरावी प्रवेशासाठी अशी होणार आहे ऑनलाइन प्रवेशाची प्राथमिक प्रक्रिया
नागपुरात उन्हाशी संबंधित २३० रुग्ण… महापालिका म्हणते…
दोन निष्पाप बालकांचे बळी घेणारा टिप्पर पेटवला! तणाव…
उपचारादरम्यान वाघाच्या बछड्याला आला "हार्टअटॅक", आणि मृत्यू..
नागपूरच्या रस्त्यांची अवस्था बघून न्यायालय चिडले, एनएचएआय अधिकाऱ्याच्या पगारातून एक लाख…
नागपूरच्या रस्त्यांची अवस्था बघून न्यायालय चिडले, एनएचएआय अधिकाऱ्याच्या पगारातून एक लाख…
नागपूरकर तरुण निघाला लंडनला, ‘रोबोटिक ऑटोमॅटिक’ वाहनात मोठे संशोधन…
महिलांवर अत्याचाराच्या गुन्ह्यात दोषसिद्धीच्या प्रमाणात वृद्धी; खटल्यांची गती वाढल्याने गुन्हेगारांना…
सरकार नवीन नागपूर वसवणार! स्टार्टअप्स, एमएसएमई, तंत्रज्ञान कंपन्या आंतरराष्ट्रीय सेवा अन् बरेच काही ..
युद्धजन्य स्थिती असतांनाच पेट्रोल पंपावर डिजिटल पेमेंट बंद… संघटना म्हणते…
मुंबईत पावसाला ब्रेक! पुढचा आठवडा कोरडा जाण्याची शक्यता, राज्यातील 'या' भागात पावसाचा इशारा
अनुसूचित जाती- जमातीचा निधी वळविल्या जातो? 'या' राज्याचा कायदा लागू करण्याची सूचना…
ऑपरेशन सिंदूरमध्ये नागपूरच्या नागास्त्राचा वापर, पाकमधील दहशतवादी तळांवर हल्ले
‘स्टाफ सिलेक्शन कमिशन’ची कडक नियमावली, तर सात वर्षांपर्यंत..
लंडनमध्ये पहिल्यांदाच वैदर्भीय कॉमेडीचा तडका, 'ठोंबरे बाई'चे तब्बल…
भारत-पाक तणाव… साकीनाका परिसरात अज्ञात ड्रोन दिसला ? यंत्रणा सतर्क…शोध मोहीम सुरू…
राज्यातील वाघांना कायमस्वरूपी जेरबंदीची शिक्षा, गेल्या सहा वर्षांत…
ठगबाज राहुल खाबीयावर पोलिसांची कृपादृष्टी का?, कोट्यवधीच्या फसवणुकीतही अटक का नाही?
मुंबई बाहेरच्या प्रवासासाठी २ रुपये जास्तीचे भाडे, बेस्टच्या भाडेवाढीला आजपासून सुरुवात
मुंबई पुणे नागपूर ब्रेकिंग न्यूज टुडे