साडेतिनशे वर्षांपूर्वी जेव्हा इंग्रजांनी मुंबईतील बेटांवर बस्तान बसवलं तेव्हा त्यांच्यासाठी स्वत:ची चर्चची सोय नव्हती. तेव्हा मुंबईत वेगवेगळी पोर्तुगीज चर्च होती. आपलं स्वत:चं भव्य चर्च या भागात असावं म्हणून इंग्रजांनी सेंट थॉमस कथिड्रल चर्च तिनशे वर्षांपूर्वी बांधलं. चर्चच्या उद्घाटन समारंभात एकमेव भारतीय व्यक्ती निमंत्रित होती ती म्हणजे रामा कामत… हा इतिहास सांगतायत खाकी टूर्सचे भरत गोठोसकर…

हा व्हिडीओ आणि ‘गोष्ट मुंबईची’ ही व्हिडीओ सीरिज तुम्हाला कशी वाटली हे युट्यूब व फेसबुकच्या कमेंट बॉक्समध्ये आवर्जून सांगा…