scorecardresearch

Video : घरात हाय व्होल्टेज ड्रामानंतर राणा दाम्पत्याला अटक!

मातोश्रीसमोर हनुमान चालीसा पठणाच्या मुद्द्यावरून नवनीत राणा आणि रवी राणांच्या विरोधा शिवसेनेकडून खार पोलीस स्थानकात तक्रार करण्यात आली होती.

navneet rana ravi rana arrested
नवनीत राणा आणि रवी राणा यांना पोलिसांनी अटक केली आहे.

मातोश्रीसमोर हनुमान चालीसा पठण करणार असल्याची घोषणा केल्यानंतर आज दुपारी नवनीत राणा आणि रवी राणा यांनी माघार घेतल्याचं जाहीर केलं. त्यानंतर त्यांच्याविरोधात खार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. यानुसार पोलिसांनी राणा दाम्पत्याला त्यांच्या घरी जाऊन ताब्यात घेतलं आणि पोलीस स्थानकात नेऊन अटक केली.

पोलीस राणा दाम्पत्याच्या घरी गेल्यानंतर तिथे रंगलेला हाय व्होल्टेज ड्रामा व्हिडियोच्या माध्यमातून व्हायरल होऊ लागला आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Navneet rana arrested khar police station hanuman chalisa matoshree shivsena pmw

ताज्या बातम्या