बनावट स्वाक्षरी करणाऱ्यास अटक

ठाणे पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांची कागदपत्रे प्रमाणित करण्यासाठी मेहुण्याच्या नावे असलेल्या विशेष कार्यकारी अधिकारी पदाचा शिक्का मारून त्यावर सह्य़ा करणाऱ्या मोहमंद हुसेन अब्दुल हयसगरी (२४) या तरूणास राबोडी पोलिसांनी अटक केली आहे

ठाणे पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांची कागदपत्रे प्रमाणित करण्यासाठी मेहुण्याच्या नावे असलेल्या विशेष कार्यकारी अधिकारी पदाचा शिक्का मारून त्यावर सह्य़ा करणाऱ्या मोहमंद हुसेन अब्दुल हयसगरी (२४) या तरूणास राबोडी पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे, तो स्वत: पोलीस भरतीसाठी आला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: One arrested for signature forgery

ताज्या बातम्या