
आगामी विधानसभा निवडणुकीला स्वत: उभे राहणार असल्याची घोषणा करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकच खळबळ उडवून दिली.…

आगामी विधानसभा निवडणुकीला स्वत: उभे राहणार असल्याची घोषणा करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकच खळबळ उडवून दिली.…

‘लोकसत्ता’च्या ‘मार्ग यशाचा’ या करिअर मार्गदर्शन कार्यशाळेला दुसऱ्या दिवशीही हजारो विद्यार्थ्यांनी हजेरी लावत करिअर निवडीबाबतचा मनातील गोंधळ दूर करून घेतला.

घरे रिकामी करण्याच्या नोटीसचा दुसरा दिवस उलटल्यावरही कॅम्पाकोलाच्या अनधिकृत घरातील रहिवाशांपैकी एकानेही किल्ली पालिकेकडे दिलेली नाही.

महापालिकेच्या राजावाडी रुग्णालयात गेल्या १३ वर्षांत सुमारे ७६ हजार रुग्णांचा झालेला मृत्यू चक्रावून टाकणारा आहे.

दलित-आदिवासींच्या अत्याचाराच्या विरोधात लढणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना नक्षलवादी ठरवून त्यांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेणाऱ्या सरकारचा राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक क्षेत्रातील बुद्धीवंतांनी…

यंदा मान्सून उशिरा येण्याचा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला असला तरी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रमुख तलावांमध्येआणखी सुमारे ६० दिवस पुरेल एवढा…

राज्य परिवहन महामंडळाने (एस.टी.) प्रवासी भाडय़ात जाहीर केलेली २.४८ टक्क्यांची वाढ १ जूनपासून अंमलात येत आहे.

जळगाव रेल्वे स्थानकातील महिलेच्या मृत्यूस तिकीट तपासनीस संपत साळुंके दोषी नाहीत. तसेच साळुंके यांच्या वैद्यकीय तपासणीत त्यांनी मद्यपान केले नसल्याचेही…

दुरुस्तीच्या कामासाठी बंद असलेला दिंडोशी उड्डाणपूल शुक्रवारी वाहतुकीसाठी खुला झाला आणि उपनगरातून दक्षिण मुंबईकडे येणाऱ्या वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला.

अंधेरी येथील क्रिस्टल प्लाझामधील एस्केप पबमध्ये महिलेचा विनयभंग करणाऱ्याला जाब विचारला म्हणून जितेंद्र झा (३८) या व्यक्तीवर गोळीबार करण्यात आल्याची…

अंधेरी येथील इन्फिनिटी मॉलमधील एका सराफाच्या दुकानातून ४७ लाख रुपयांचा ऐवज लुटल्याची घटना शुक्रवारी उघड झाली.

महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शालेय वस्तूंच्या खरेदीच्या कंत्राटाचा प्रस्ताव विरोधकांच्या गोंधळानंतर शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीत मंजूर करण्यात आला.