
राज्याचे नवे मुख्य सचिव म्हणून महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी गुरूवारी पदभार स्वीकारला.

राज्याचे नवे मुख्य सचिव म्हणून महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी गुरूवारी पदभार स्वीकारला.

पावसाच्या संततधारेने ठाणे जिल्ह्य़ात एकीकडे पूरस्थिती निर्माण झाली असली तरी तलावातील पाणीसाठय़ात भरघोस वाढ होत असल्याने मुंबईवरील पाणीसंकट दूर होण्याची…

जनतेच्या सोयीसाठी छोटी राज्ये किंवा जिल्हे अधिक सोयीचे ठरतात, असा प्रवाद असला तरी देशात लोकसंख्येच्या तुलनेत दुसऱ्या क्रमाकांचे तर भौगोलिकदृष्टय़ा…

माळीण गावावर कोसळलेल्या दु:खाच्या डोंगरातून गावकऱयांना सावरता यावे यासाठी आता मुंबईचे डबेवाल्यांकडूनही मदतीचा हात सरसावला आहे.

राज्यातील मराठा व मुस्लिम समाजाला उत्पन्नाच्या मर्यादेतच सरकारी नोकऱ्या व शिक्षण संस्थांमधील प्रवेशातील आरक्षणाचा लाभ मिळणार आहे.

शनिवारपर्यंत मुंबईत काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली असून ठाणे ते सिंधुदुर्गदरम्यानच्या पट्टयात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

मुख्यमंत्रिपदासाठी महायुतीच्या घटकपक्षांचा पाठिंबा शिवसेनेला मिळणार की भाजपला, हा कळीचा मुद्दा ठरणार असून त्यामुळेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना महायुतीचे…

भीमाशंकर येथे माळीण गावावर डोंगरकडा कोसळ्याची घटना ताजी असतानाच मुंबईतील चेंबूरमध्ये गुरूवारी सकाळी दरड कोसळून एका लहान मुलाचा मृत्यू झाल्याची…

‘मेरे अपमान का बदला एक दिन मेरा बेटा जरूर लेगा..’ असा थरथरता डायलॉग चित्रपटात नायकाचा बाप उच्चारतो. त्यासाठी तो आपल्या…

मुंबईच्या पूर्व-पश्चिम उपनगरांत मुसळधार पाऊस सुरू असून सखल भागांत पाणी साचण्यास सुरूवात झाली आहे. ठाणे, कल्याण, भिवंडी भागातही पावसाचे धुमशान…

गेल्या आठवडय़ापासून किमतीचा चढता आलेख गाठणाऱ्या उत्तम प्रतीच्या टॉमेटोच्या दरांनी किरकोळ बाजारात बुधवारी शंभरी ओलांडली.

गोरेगावातील चित्रनगरी येथील ‘व्हिसलिंग वूड्स इंटरनॅशनल स्कूल’साठी देण्यात आलेली साडेपाच एकर जागा पुन्हा सरकारच्या ताब्यात देण्याप्रकरणी संस्थेचे सर्वेसर्वा निर्माते सुभाष…