मुंबई : ठाणे, नवी मुंबईतील खारघर, कामोठे परिसरात सोमवारी पावसाने हजेरी लावली असून यामुळे वातावरणात गारवा निर्माण होऊन नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. दरम्यान, राज्यात सोमवारपासून पूर्व मोसमी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

नवी मुंबईतील खारघर, कामोठे परिसरात सोमवारी १२ वाजता पावसाने हजेरी लावली. तसेच ठाण्यातही दुपारी १२.३० नंतर पाऊस पडायला सुरुवात झाली. याचबरोबर पश्चिम उपनगरातील पवई, सांताक्रूझ, बोरिवली परिसरात ढगाळ वातावरण होते. दरम्यान, राज्यातील काही भागात सोमवारपासून पूर्व मोसमी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Heavy rain, forecast, Mumbai,
मुंबईत पुन्हा मुसळधार पावसाचा अंदाज
The intensity of rain has decreased for four days in the state pune
राज्यात चार दिवस पावसाचा जोर कमी
Meteorological Department has forecast four days of heavy rain in Konkan Western Ghats area Pune print news dbj 20 amy 95
कोकण, पश्चिम घाट परिसरात चार दिवस मुसळधार; हवामान विभागाचा अंदाज
Vidarbha is likely to get heavy rainfall and yellow alert has been issued for rain till July 10
विदर्भात पावसाचा ‘येलो अलर्ट’, पण कधीपर्यंत…?
Maharashtra, Weather, rain,
Maharashtra Weather Update : हवामान खात्याने दिला पावसाचा इशारा, पण…
mumbai rain updates heavy rain lashes mumbai heavy rain alerts in mumbai
दमदार मोसमी पावसाचा दिलासा; मुंबईसह ठाणे, पालघर जिल्ह्यांत पुढील दोनतीन दिवस मुसळधारांचा अंदाज
52 percent sowing
पावसाने सरासरी गाठली; पेरण्या ५२ टक्क्यांवर
Mumbai heavy rain forecast
मुंबईत संपूर्ण आठवडा मुसळधार पावसाचा अंदाज

हेही वाचा : संरक्षण आस्थापनांपासून ५०० मीटरपर्यंत बांधकामांना निर्बध कायम, सर्वोच्च न्यायालयाचेही शिक्कामोर्तब

अरबी समुद्रात मोसमी वाऱ्यांची वाटचाल सुरू झाली आहे. काही दिवसांत मोसमी वारे राज्यात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.