राज्यातील ४३ शहरांमध्ये ‘रेस टू झिरो’-आदित्य ठाकरे

आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रातील शहरे या मोहिमेमध्ये सहभागी होतील, असे जाहीर केले.

Environment Minister Aditya Thackeray
पर्यावरण, पर्यटन आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे

मुंबई : मुंबई, कल्याण-डोंबिवली, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद या शहरांपाठोपाठ महाराष्ट्रातील ४३ शहरांमध्ये शून्य कार्बन उत्सर्जनाची ‘रेस टू झिरो’ ही आंतरराष्ट्रीय मोहिम राबविण्यात येणार आहे.

पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रातील शहरे या मोहिमेमध्ये सहभागी होतील, असे जाहीर केले. क्लायमेट विक, एनवायसी, २०२१ आणि ग्लोबल सिटीझन लाईव्ह कॅ म्पेनचा भाग म्हणून या शहरांना सहभागी करण्यात आले आहे. शाश्वात विकासाकरिता जगभरात होत असलेल्या प्रयत्नांचा भाग  म्हणून आम्ही या मोहिमेत सहभागी होत असल्याचे ठाकरे यांनी  सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Race to zero in 43 cities of the state aditya thackeray akp

फोटो गॅलरी