आर्यन खान क्रूझ ड्रग्स प्रकरणानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यातील वाद बराच तापला आहे. समीर वानखेडेंच्या पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर हिनेदेखील आपल्या पतीची बाजू घेत प्रसारमाध्यमांसमोर वेळोवेळी आपला पक्ष मांडला आहे. नुकतीच क्रांती रेडकर हिने समीर वानखेडेंच्या वडिलांसोबत केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी अनेक मुद्द्यावर चर्चा करून त्यानंतर पत्रकार परिषद देखील घेतली. मात्र पत्रकार परिषदेमध्ये क्रांती संतापल्याचं चित्र पहायला मिळालं. जाणून घ्या नक्की काय घडलं…

लोकसत्ताचे इतर व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

lok sabha 2024, Vijay Wadettiwar Alleged BJP Entry, Dharmarao Baba Aatram , Chandrasekhar Bawankule , gadchiroli lok sabha seat, election 2024, Dharmarao Baba Aatram alleges Vijay Wadettiwar, congress, bjp, ajit pawar ncp, gadchiroli news, marathi news
“विजय वडेट्टीवार यांना मंत्रिपदाच्या काळातही भाजपात येण्याची घाई झाली होती…” धर्मरावबाबा आत्राम यांचा गौप्यस्फोट; म्हणाले, “त्या बैठकीत मी…”
External Affairs Minister S Jaishankar asserted that the two armies are fighting for supremacy on the Chinese border
चीन सीमेवर दोन्ही सैन्यांत वर्चस्वासाठी चढाओढ; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे प्रतिपादन
jitendra kumar trivedi bjp
भाजपाच्या ‘या’ नेत्यावर तृणमूल नेत्यांविरुद्ध कट रचल्याचा आरोप
raghav chadha british mp meeting
खलिस्तान समर्थकाच्या भेटीमुळे राघव चड्ढा वादाच्या भोवऱ्यात