लोकसत्ताने ‘सर्वकार्येषु सर्वदा’च्या माध्यमातून  ओळख करून दिलेल्या दहा सेवाभावी संस्थांना मदतीसाठीच्या धनादेशांचा ओघ लोकसत्ता कार्यालयाकडे मोठय़ा संख्येने होत आहे.

एक हजार व त्यापेक्षा जास्त रकमेचे धनादेश दिलेल्या देणगीदारांची नावे

*पद्मजा आलूरकर, नांदेड रु. ५०००(इंजि. प्रदीप वसंतराव आलूरकर यांचे स्मृतिप्रीत्यर्थ)*विनिता  रोजेकर, औरंगाबाद रु. ५००० *वामन मामिदवार, नांदेड रु. ३३००* राजश्री शेलकर, धुळे रु. ३०००* प्रा. ग्यानेंद्र फुलझळके, परभणी रु. ३०००* विकास न्यायाधीश, औरंगाबाद रु. २२२२ *डॉ. अविनाश मानवतकर, परभणी रु. २०००* ए. आर. महाजन, वाशिम रु.११११*जयश्री फडके, भुसावळ रु.६०,०००* अनामिक, गुरगाव रु. ५८,०००*अरुणकुमार चिंतलवार, निगडी, पुणे रु. ४०,०००* सौ. सुजाता सहस्रबुद्धे, संगमनेर रु.३०,०००* शिरीष कुलकर्णी, हडपसर, पुणे रु. १२०००* राहुल पराडकर, चिंचवड, पुणे रु. १०,००० * व्ही. पी. काळे, पुणे रु. १०,०००* हेमंत चिंधडे, तळेगाव दाभाडे रु.१०,०००(कै. का. त्र्यं. चिंधडे यांचे स्मरणार्थ) * स. द. कुलकर्णी, अहमदनगर रु. ६६६६ *रंजना महाडिक, सातारा रु. ५००१ * बाहुबली पितळे, श्रीगोंदे रु. ५००० * लता वाघ, अहमदनगर रु. ५००० * प्र.वा. कवलगीकर, अहमदनगर रु. ४००० * शशांक देशमुख, अहमदनगर रु. ३००० * मारुती डाके, मलकापूर, कराड रु. ३००० * काशिनाथ दीक्षित, पुणे रु. २५२५

* प्रमोद मते, अहमदनगर रु. २१०० *डॉ. अशोक भौंग, संगमनेर रु. २१००*अभय खानदेशे, अहमदनगर  रु.२१०० * नेहा कांबळे, शेवगांव रु. २०००* अरुणा दीक्षित, पुणे रु. १२१० *आर. टी. बेद्रे, बीड रु.११११ * वनिता जक्का, अहमदनगर, रु.११११* एस. के. फळे, चिंचवड रु. १००० *अुभा हिरेमठ, बारामती रु. १०००/- (स्व. गुरुबसय्या कोतय्या हिरेमठ यांच्या स्मरणार्थ)

*  सुधा पंडित, पुणे – रु. ४०,०००  * शशिकांत कवीश्वर, पुणे रु. २०,००० *गजानन गोखले, पुणे रु. १२००० * द. ना. धनागरे, पुणे रु. ११,००० (कै. अ‍ॅड. ना. रा. धनागरे व कै. सौ. माई  धनागरे यांच्या स्मरणार्थ) * सौ. वंदना शेटे – अकलूज, सोलापूर रु. ११००० (कै. सौ. रतन वसंतराव पाटणे यांचे स्मरणार्थ) *तानाजी कदम, सातारा रु. ११,००० * कुंदा पेंढारकर, पुणे रु. १०,००० *प्रकाश आरळीकर, फुरसुंगी, पुणे रु. १०,००० (कै. माधवराव व सौ. चंपावती आरळीकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ) *सुहास पंडित, पुणे  रु. १०,००० * अरुणकुमार मराठे, पुणे  रु. १०,००० * अरुण ताटके, पुणे रु. १०,००० * महेंद्र चौधरी, पुणे रु. ७,३०० ( कु. अन्वयी चौधरी हिच्या स्मरणार्थ) * मुकुंद अर्जुनवाडकर, जयसिंगपूर रु. ६,००० * रामलिंग स्वामी, उदगीर, लातूर रु. ५,००१ ( कै. नागय्या आपा स्वामी, रा. लोहारा यांच्या स्मरणार्थ) * सुनंदा हळबे, पुणे रु. ५,००० * सुवर्णा पाटणे, माळशिरस रु. ५,००० (कै. सौ. रतन वसंतराव पाटणे यांचे स्मरणार्थ) * एस. बी. कर्वे, पुणे रु. ४,०००

*प्रकाश ढवळे, सातारा रु. २,५०० * सुमेधा पंडित, सोलापूर रु. २,००१ * मंदा ठोंबरे, पुणे रु. १,००० * वैशाली शेटे, सातारा रु. १,००० * अदिती जोशी, पुणे रु. २८,००० * प्रकाश आपटे, सुमित्रा आपटे, पुणे रु. २५,००० *अवधूत पाठक, पुणे रु. २४,००० * सुधा ह. दिवेकर, पुणे रु. २३,००० * ब्र.विद्यु*ता शहा, सोलापूर, रु. १६,६०० (१०५ आर्यिका चंद्रमती माताजी यांच्या स्मरणार्थ)

* अदिती मराठे, पुणे रु. १५,००० * पराशरकृष्ण अभ्यंकर, वाई, सातारा रु. १०,००० * सुरेश जुन्नरकर, सातारा – रु. १०,००० * अनामिक, पुणे रु. १०,००० *पुष्कर जोशी, पुणे रु. १०,००० * ह. क. नाडगौडा, पुणे रु. ८,००८ * लक्ष्मण गोगटे, सांगली रु. ५,००० * शुभदा गोगटे सांगली रु. ५,०००(कै. मनोहर वासुदेव नाईक यांच्या स्मरणार्थ) * ल. कृ. देशपांडे, पुणे रु. ५,००० * सुनीता वैद्य, सोलापूर रु. ५,००० * रुपेश परब, नवी सांगवी, पुणे रु. २,००० * सदानंद रुईकर,  पुणे रु. १,०००.