scorecardresearch

Premium

शाह पेपर्स कंपनीवर ३५० कोटींच्या करचोरीचा आरोप, मुंबई, वापीमध्ये १८ ठिकाणी आयकर विभागाचे छापे

शाह पेपर्स कंपनीवर ३५० कोटींच्या करचोरीचा आरोप आहे. याप्रकरणी आयकर विभागाकडून सर्च ऑपरेशन सुरू आहे.

Income Tax Department raids
शाह पेपर्स कंपनीशी संबंधित १८ ठिकाणी आयकर विभागाचे छापे.

मुंबईतल्या शाह पेपर्स कंपनीवर ३५० कोटी रुपयांचा कर चुकवल्याचा आरोप आहे. याप्रकरणी आयकर विभागाकडून कालपासून सर्च ऑपरेशन सुरू आहे. दरम्यान, आज (११ एप्रिल) आयकर विभागाने शाह पेपर्स कंपनीशी संबंधित १८ ठिकाणी छापेमारी केली. मुंबईसह गुजरातमधल्या वापी येथे ही छापेमारी सुरू आहे. या छापेमारीत आतापर्यंत २ कोटी रुपये रोख रक्कम आणि २ कोटी रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. आता ही कारवाई किती दिवस चालणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. शाह पेपर्स कंपनी अनेक मोठमोठ्या कंपन्यांची पुरवठादार कंपनी आहे. या छापेमारीसंबंधीचं वृत्त टीव्ही ९ माराठीने प्रसिद्ध केलं आहे.

TCS, Tata Consultancy Services, share buyback, next week
‘टीसीएस’कडून पुन्हा समभाग पुनर्खरेदी?
farmers climbed the tower and protested
अदानी समूहाच्या अंबुजा सिमेंट कंपनीत प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची टॉवर वर चढून ‘गांधीगिरी’
dronagiri road street lights, street lights on at dronagiri road, uran dronagiri road street lights on in daylight
द्रोणागिरीच्या रस्त्यांवर भर दिवसा पथदिवे सुरू, सिडकोच्या वीज विभागाचा सावळागोंधळ उजेडात
lack of facilities in registration and stamp department offices in mumbai
कार्यालयांच्या नूतनीकरणासाठी मुद्रांक विभागाची विकासकांवर मदार

Latest Comment
View All Comments
Post Comment

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shah papers company income tax department raids at 18 locations in mumbai vapi and mumbai asc

First published on: 11-04-2023 at 11:34 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×