scorecardresearch

Video: मराठीतून शेअर मार्केटचे धडे देणाऱ्या ६५ वर्षीय भाग्यश्री फाटक; गोष्ट ‘अ’सामान्य आजींची

भाग्यश्री फाटक यांनी वयाच्या ४० व्या वर्षी शेअर मार्केट शिकायला सुरुवात केली.

Video: मराठीतून शेअर मार्केटचे धडे देणाऱ्या ६५ वर्षीय भाग्यश्री फाटक; गोष्ट ‘अ’सामान्य आजींची
६५ वर्षांच्या भाग्यश्री फाटक या शेअर मार्केटबद्दल मार्गदर्शनपर ब्लॉग लिहतात आणि व्हिडीओ बनवतात.

शेअर मार्केट शिकणं ही काळाची गरज आहे. तुमच्या आमच्यासारखे अनेकजण शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करतात. आज आपण अशा एका आजींना भेटणार आहोत ज्या शेअर मार्केटचं मार्गदर्शन करतात ते ही मराठीतून. ६५ वर्षांच्या भाग्यश्री फाटक या शेअर मार्केटबद्दल मार्गदर्शनपर ब्लॉग लिहतात आणि व्हिडीओ बनवतात. वयाच्या ४० व्या वर्षी त्यांनी शेअर मार्केट शिकायला सुरुवात केली. शेअर मार्केटवरील त्यांनी लिहलेली दोन पुस्तकं देखील प्रकाशित झाली आहेत. त्यांच्या या प्रवासाबद्दल जाणून घेऊया.

असेच काही सामान्यातील असामान्य व्यक्ती आणि त्यांच्या प्रेरणादायी कथा पाहा येथे क्लिक करुन.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-12-2021 at 10:32 IST

संबंधित बातम्या