मुंबई : शीना बोरा हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी हिचा चालक आणि खटल्यातील माफीचा साक्षीदार श्यामवर राय याला उच्च न्यायालयाने शनिवारी अखेर जामीन मंजूर केला. सात वर्षांनंतर त्याची सुटका होणार आहे.

इंद्राणी आणि प्रकरणातील सहआरोपी पीटर मुखर्जी या दोघांना अनुक्रमे सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला आहे. त्यामुळे समतेच्या तत्त्वावर आपल्यालाही जामीन मंजूर करावा, अशी मागणी राय याने याचिकेद्वारे केली होती. न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या एकलपीठाने राय याची ही याचिका योग्य ठरवून त्याला विविध अटींवर जामीन मंजूर केला. राय हा २०१५ पासून कारागृहात आहे, असेही न्यायालयाने त्याची याचिका मान्य करताना नमूद केले. तत्पूर्वी, श्यामवर राय हा या प्रकरम्णातील माफीचा साक्षीदार आहे.

mumbai high court gang rape marathi news
गंभीर स्वरूपाच्या खटल्यांना विलंब हा जामिनाचा आधार नाही, सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीला जामीन नाकारताना उच्च न्यायालयाचे निरीक्षण
Patanjali
“जाहिरातींच्या आकाराएवढा माफीनामा छापला का?” रामदेव बाबांना SC ने फटकारले; न्यायमूर्ती म्हणाल्या “मायक्रोस्कोप घेऊन…”
Narayan Rane case, Vinayak Raut, Parab,
२००५ नारायण राणेंच्या सभेतील गोंधळाचे प्रकरण : विनायक राऊत, परब, सावंत, देसाई, रवींद्र वायकर यांची निर्दोष सुटका
Abhishek Ghosalkar murder case
अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणाचा तपास सीबीआय किंवा एसआयटीकडे द्या, तेजस्वी घोसाळकरांची उच्च न्यायालयात मागणी