… अखेर ‘लोकसत्ता’चे भाकीत खरे ठरले

भाजपने शिवसेनेसोबत गेल्या २५ वर्षांची युती तुटल्याचा निर्णय जाहीर केला आणि युती टिकणार नाही हे ‘लोकसत्ता’ने वर्तवलेले भाकीत खरे ठरले.

शिवसेना आणि भाजपची गेल्या २५ वर्षांची युती टिकणार की तुटणार यावर गेले तीन आठवडे तर्कवितर्क लढवले जात होते. अखेर भाजपने शिवसेनेसोबत काडीमोड घेण्याचा निर्णय गुरुवार संध्याकाळी जाहीर केला. शिवसेना भाजपची युती टिकण्याची शक्यता कमी असल्याचे विश्लेषण ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी दोन दिवसांपूर्वीच केले होते आणि गुरुवारी अखेर ते खरे ठरले.  गिरीश कुबेर यांनी दोन दिवसांपूर्वी केलेले विश्लेषण ऐकण्यासाठी खालील व्हिडिओ पाहा.
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.  

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Shiv sena bjp alliance is questionable

ताज्या बातम्या