शिवसेनेच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांना अखेर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने उमेदवारी जाहीर केली. किशोरी पेडणेकर त्यांच्या जुन्याच वॉर्डमधून, म्हणजे १९९ क्रमांकाच्या वॉर्डमधून लढणार आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेने त्याची उमेदवारी जाहीर केली आहे. एबी फॉर्म मिळाल्यानंतर किशोरी पेडणेकरांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी जाऊन अभिवादन केलं.

वॉर्ड १९९ मधून लढतीसाठी किशोरीताई सज्ज

मुंबई महानगरपालिकेच्या २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत किशोरी पेडणकेर या दक्षिण मुंबईतील वॉर्ड क्रमांक १९९ मधून निवडून आल्या होत्या. त्यानंतर किशोरी पेडणेकर या मुंबईच्या महापौर झाल्या होत्या. आताही त्याच वॉर्डमधून त्या पुन्हा निवडणुकीसाठी सज्ज झाल्या आहेत.

किशोरी पेडणेकर काय म्हणाल्या?

एबी फॉर्म मिळाल्यानंत किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, “वॉर्ड क्रमांक १९९ मध्ये मी काम केलं आणि अभिमानाने ते मतदारांना सांगू. जनतेने त्यांचा आशीर्वाद कायम ठेवावा. करोनाच्या संकटात सगळ्या जगाचे लक्ष आपल्या महापालिकेकडे होते. आम्ही सज्ज आहोत, आम्ही जागृत आहोत. माझ्याबद्दल वेट अँड वॉचची भूमिका नव्हती. काही वॉर्ड सेन्सिटिव्ह असतात, उद्धव ठाकरेंनी पक्षप्रमुख म्हणून त्यांनी काम केलं. आताही मला टेन्शन आहे, फॉर्म मिळाल्यानंतर जबाबदारी वाढली आहे” असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांची यादी

१) प्रभाग क्रमांक १ – फोरम परमार
२) प्रभाग क्रमांक २ – धनश्री कोलगे
३) प्रभाग क्रमांक ३ – रोशनी गायकवाड
४) प्रभाग क्रमांक ४ – राजू मुल्ला
५) प्रभाग क्रमांक ५ – सुजाता पाटेकर
६) प्रभाग क्रमांक ९ – संजय भोसले
७) प्रभाग क्रमांक १२ – सारिका झोरे
८) प्रभाग क्रमांक १३ – आसावरी पाटील
९) प्रभाग क्रमांक १६ – स्वाती बोरकर
१०) प्रभाग क्रमांक २५ – माधुरी भोईर
११) प्रभाग क्रमांक २६ – धर्मेंद्र काळे
१२) प्रभाग क्रमांक २९ – सचिन पाटील
१३) प्रभाग क्रमांक ४० – सुहास वाडकर
१४) प्रभाग क्रमांक ४१ – सुहास वाडकर
१५) प्रभाग क्रमांक ४७ – शंकर गुरव
१६) प्रभाग क्रमांक ४९ – संगीता सुतार
१७) प्रभाग क्रमांक ५४ – अंकित प्रभू
१८) प्रभाग क्रमांक ५७ – रोहन शिंदे
१९) प्रभाग क्रमांक ५९ – शैलेश फणसे
२०) प्रभाग क्रमांक ६० – मेघना विशाल काकडे माने
२१) प्रभाग क्रमांक ६१ – सेजल दयानंद सावंत
२२) प्रभाग क्रमांक ६२ – झीशान चंगेज मुलतानी
२३) प्रभाग क्रमांक ६३ – देवेंद्र (बाळा) आंबेरकर
२४) प्रभाग क्रमांक ६४ – सबा हारून खान
२५) प्रभाग क्रमांक ६५ – प्रसाद आयरे
२६) प्रभाग क्रमांक ७५ – प्रमोद सावंत
२७) प्रभाग क्रमांक ८७ – पूजा महाडेश्वर
२८) प्रभाग क्रमांक ८९ – गितेश राऊत
२९) प्रभाग क्रमांक ९३ – रोहिणी कांबळे
३०) प्रभाग क्रमांक ९५ – हरी शास्त्री
३१) प्रभाग क्रमांक १०० – साधना वरस्कर
३२) प्रभाग क्रमांक १०५ – अर्चना चौरे
३३) प्रभाग क्रमांक १११ – दीपक सावंत
३४) प्रभाग क्रमांक ११७ – श्वेता पावसकर
३५) प्रभाग क्रमांक ११८ – सुनीता जाधव
३६) प्रभाग क्रमांक १२० – विश्वास शिंदे
३७) प्रभाग क्रमांक १२३ – सुनील मोरे
३८) प्रभाग क्रमांक १२४ – सकीना शेख
३९) प्रभाग क्रमांक १२५ – सतीश पवार
४०) प्रभाग क्रमांक १२६ – शिल्पा भोसले
४१) प्रभाग क्रमांक १२७ – स्वरूपा पाटील
४२) प्रभाग क्रमांक १३० – आनंद कोठावदे
४३) प्रभाग क्रमांक १३२ – क्रांती मोहिते
४४) प्रभाग क्रमांक १३४ – सकीना बानू
४५) प्रभाग क्रमांक १३५ – समीक्षा सकरे
४६) प्रभाग क्रमांक १३७ – महादेव आंबेकर
४७) प्रभाग क्रमांक १३८ – अर्जुन शिंदे
४८) प्रभाग क्रमांक १४१ – विठ्ठल लोकरे
४९) प्रभाग क्रमांक १४२ – सुनंदा लोकरे
५०) प्रभाग क्रमांक १४४ – निमिष भोसले
५१) प्रभाग क्रमांक १४८ – प्रमोद शिंदे
५२) प्रभाग क्रमांक १५३ – मीनाक्षी पाटणकर
५३) प्रभाग क्रमांक १५५ – स्नेहल शिवकर
५४) प्रभाग क्रमांक १५६ – संजना संतोष कासले
५५) प्रभाग क्रमांक १५८ – चित्रा सोमनाथ सांगळे
५६) प्रभाग क्रमांक १६० – राजेंद्र पाखरे
५७) प्रभाग क्रमांक १६४ – साईनाथ साधू कटके
५८) प्रभाग क्रमांक १६७ – सुवर्णा मोरे
५९) प्रभाग क्रमांक १६८ – सुधीर खातू वार्ड
६०) प्रभाग क्रमांक १८२ – मिलिंद वैद्य
६१) प्रभाग क्रमांक १८४ – वर्षा वसंत नकाशे
६२) प्रभाग क्रमांक १८५ – टी. एम. जगदीश
६३) प्रभाग क्रमांक १८७ – जोसेफ कोळी
६४) प्रभाग क्रमांक १८९ – हर्षला मोरे
६५) प्रभाग क्रमांक १९० – वैशाली पाटील
६६) प्रभाग क्रमांक १९१ – विशाखा राऊत
६७) प्रभाग क्रमांक १९४ – निशिकांत शिंदे
६८) प्रभाग क्रमांक १९६ – पद्मजा चेंबूरकर
६९) प्रभाग क्रमांक १९८ – अबोली खाड्ये
७०) प्रभाग क्रमांक १९९ – किशोरी पेडणेकर
७१) प्रभाग क्रमांक २०० – उर्मिला पांचाळ
७२) प्रभाग क्रमांक २०६ – सचिन पडवळ
७३) प्रभाग क्रमांक २०८ – रमाकांत रहाटे
७४) प्रभाग क्रमांक २१० – सोनम जामसूतकर
७५) प्रभाग क्रमांक २१३ – श्रद्धा सुर्वे
७६) प्रभाग क्रमांक २१५ – किरण बालसराफ
७७) प्रभाग क्रमांक २१८ – गीता अहिरेकर
७८) प्रभाग क्रमांक २२० – संपदा मयेकर
७९) प्रभाग क्रमांक २२२ – संपत ठाकूर
८०) प्रभाग क्रमांक २२५ – अजिंक्य धात्रक
८१) प्रभाग क्रमांक २२७ – रेहाना गफूर शेख

मनसेचे १५ उमेदवार जाहीर

१) वार्ड १९२ – यशवंत किल्लेदार
२) वार्ड १८३ – पारूबाई कटके
३) वॉर्ड ८४ – रूपाली दळवी
४) वॉर्ड १०६ – सत्यवान दळवी
५) वॉर्ड ६८ – संदेश देसाई
६) वार्ड २१- सोनाली देव मिश्रा
७) वॉर्ड ११ – कविता बागुल माने
८) वॉर्ड १५० – सविता माऊली थोरवे
९) वॉर्ड १५२ – सुधांशू दुनबाळे
१०) वॉर्ड ८१ – शबनम शेख
११) वॉर्ड १३३ – भाग्यश्री अविनाश जाधव
१२) वॉर्ड १२९ – विजया गीते
१३) वॉर्ड १८ – सदिच्छा मोरे
१४) वॉर्ड ११० – हरिनाक्षी मोहन चिराथ
१५) वॉर्ड २७ – आशा विष्णू चांदर