मुंबई : मध्य रेल्वेवरील विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

कुठे : माटुंगा – मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर

bmc fixed deposits reduce by 10 thousand crore in current financial year
मुदतठेवींमध्ये १० हजार कोटींची घट; पालिकेचा राखीव निधी ९१ हजार कोटींवरून ८१ हजार कोटींवर
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
NHSRCL is working on Mumbai Ahmedabad bullet train project
बुलेट ट्रेनचा २१० मीटर लांबीचा पूल उभारला
Mumbai , best bus , passengers , bus stop,
मुंबई : बेस्ट बसचा प्रवास रखडला, प्रवासी बस थांब्यावरच उभे
bandra terminus pit line
वांद्रे टर्मिनस येथे तीन पिट लाईन्सचे काम प्रगतीपथावर
western railway mega block Mumbai
मुंबई : मध्य, पश्चिम रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक
badlapur khopoli trains news
बदलापूर – खोपोली लोकल बंद, कर्जत येथे रविवारी वाहतूक ब्लॉक
Bhaskar Bhopi Marg which connects two tourist spots of Madh and Marve will be widened
मढ मार्वे रस्ता चौपट रुंद होणार, भास्कर भोपी मार्गाचे महापालिका करणार रुंदीकरण

कधी : सकाळी ११.३० ते दुपारी ३.३० वाजेपर्यंत

परिणाम : ब्लॉक कालावधीत सीएसएमटीवरून सुटणाऱ्या आणि येणाऱ्या अप आणि डाऊन जलद लोकल माटुंगा – मुलुंड दरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. तसेच या लोकल १५ मिनिटे उशिराने धावतील.

हेही वाचा – सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरण : आरोपी अनुज थापनचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमुळे नाही – उच्च न्यायालय

हेही वाचा – कोकण रेल्वेवर दोन दिवसीय ब्लॉक, मडगावसह दोन रेल्वेगाड्यांवर परिणाम

हार्बर मार्गावर

कुठे : सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रेकधी : सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.४० वाजेपर्यंत

परिणाम : सीएसएमटी ते वाशी/बेलापूर/पनवेलसाठी सुटणाऱ्या अप आणि डाऊन लोकल ब्लॉक कालावधीत रद्द करण्यात येणार आहेत. सीएसएमटी ते वांद्रे/गोरेगावसाठी अप आणि डाऊन मार्गावरील लोकल सेवाही रद्द करण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत पनवेल – कुर्ला – पनवेल दरम्यान विशेष लोकल सेवा चालवण्यात येणार आहेत. हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मुख्य मार्गावर आणि पश्चिम मार्गावर स्थानकांवरून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

Story img Loader