The tendency proclaim Pakistan Zindabad BJP MNS demand ysh 95 | Loksatta

पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देणारी प्रवृत्ती ठेचा; भाजप-मनसेची मागणी

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) च्या नेत्यांना राष्ट्रीय तपास यंत्रणेने दहशतवादी कारवायांसाठी अटक केल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनी पुण्यात काढलेल्या मोर्चात ‘पाकिस्तान झिंदाबाद’, ‘अल्ला हूँ अकबर’सारख्या घोषणा देण्यात आल्या.

पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देणारी प्रवृत्ती ठेचा; भाजप-मनसेची मागणी
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देणारी प्रवृत्ती ठेचा

मुंबई : पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) च्या नेत्यांना राष्ट्रीय तपास यंत्रणेने दहशतवादी कारवायांसाठी अटक केल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनी पुण्यात काढलेल्या मोर्चात ‘पाकिस्तान झिंदाबाद’, ‘अल्ला हूँ अकबर’सारख्या घोषणा देण्यात आल्या. ही प्रवृत्ती सरकारने वेळीच ठेचली पाहिजे, अशी मागणी भाजप आणि मनसेने केली आहे.

हेही वाचा >>> भारताला ‘मुस्लीम राष्ट्र’ बनवण्याचा कट; ‘पीएफआय’बाबत ‘एनआयए’चा दावा : तरुणांना दहशतवादी कारवायांत ओढण्याचे प्रयत्न  

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे याबाबत गप्प का राहिले, पीएफआयविरोधात त्यांनी भूमिका का घेतली नाही, असा सवाल भाजपचे आशीष शेलार यांनी केला. दहशतवादी कारवायांना आर्थिक मदत करणे, प्रशिक्षण देणे यामध्ये सहभागी असलेल्यांना एनआयएने अटक केली आहे. त्यांचे समर्थन करणाऱ्यांना यात धर्म व पाकिस्तान आठवत असेल, तर त्यांनी पाकिस्तानात चालते व्हावे, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
भाजपमध्ये परतण्याच्या चर्चेचा खडसेंकडून इन्कार; अमित शहा-खडसे यांच्यात दूरध्वनीवरून संभाषण

संबंधित बातम्या

गुजरात निवडणुकीसाठी जाणे हे अधिकृत काम आहे का?; न्यायालयाचे राहुल नार्वेकर आणि मंगलप्रभात लोढा यांना खडे बोल
अंमली पदार्थ तस्करीप्रकरणी रेल्वे पोलीस दलातील अधिकाऱ्यासह शिपाई बडतर्फ
भूपेंद्र वीरा हत्येचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडे
डॉ. दाभोलकरांकडून माणूस म्हणून जगण्याची प्रेरणा; नसीरुद्दीन शाह यांचे प्रतिपादन
वीजदेयके माफ करा!; उद्धव ठाकरेंचे राज्य सरकारला आव्हान

व्हिडिओ

ताज्या बातम्या
राज्यात थंडीच्या हंगामातील उकाडा; मोठ्या पावसाची शक्यता नाही
‘महाभारत’मध्ये दुर्योधनाची भूमिका साकारणाऱ्या पुनीत इस्सर यांना १३ लाखांचा गंडा; आरोपी पोलिसांच्या ताब्यात
घरात घोंगावणाऱ्या माश्यांमुळे त्रासलात? करा ‘हे’ उपाय, घरापासून दूर ठेवण्यासाठी करू शकतात मदत
‘मैं नही तो कौन बे’, आरशात स्वतःला पाहून माकडाने सुरु केलं भांडण अन् पुढं जे झालं…
IPL: आयपीएल चांगलीच! “विश्वचषकातील खेळाडूंच्या खराब कामगिरीवर..”, गौतम गंभीरने केले मोठे विधान