scorecardresearch

मुंबईत पुन्हा हल्ला करण्याची धमकी

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात पुन्हा एकदा २६/११ सारखा हल्ला करण्याच्या धमकीचा संदेश वाहतुक पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला प्राप्त झाला.

मुंबईत पुन्हा हल्ला करण्याची धमकी
मुंबईत पुन्हा हल्ला करण्याची धमकी

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात पुन्हा एकदा २६/११ सारखा हल्ला करण्याच्या धमकीचा संदेश वाहतुक पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला प्राप्त झाला. संशयित दहशतवाद्याने शुक्रवारी  वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षातील व्हॉट्सअ‍ॅपद्वारे अनेक संदेश पाठवले. त्यात २६/११ सारखा हल्ला करण्याची धमकी दिली. तसेच फासावर लटकविलेला दहशतवादी अजमल कसाब, अफगाणिस्तानमध्ये अमेरिकन ड्रोन हल्ल्यात मारला गेलेला अल-कायदा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या अल-जवाहिरी याचा देखील उल्लेख केला आहे.

मराठीतील सर्व मुंबई न्यूज ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Threats attack financial capital country city of mumbai ysh

ताज्या बातम्या