मुंबई : मुंबई पोलीस दलात कर्यरत २५० पोलीस निरीक्षकांसह १०६ सहायक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. याबाबतचे आदेश शनिवारी जारी करण्यात आले. याशिवाय, सहायक पोलीस आयुक्त, पोलीस उपअधीक्षक पदावर बढती मिळालेल्या आठ अधिकाऱ्यांना त्यांच्या कर्तव्याच्या ठिकाणी हजर होण्यासाठी कार्यमुक्त करण्यात आले असून दक्षिण प्रादेशिक विभाग येथे कार्यरत असलेल्या पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे यांच्यासह २० अधिकाऱ्यांचा बढतीसाठी पात्र अधिकाऱ्यांच्या निवडसूचीमध्ये समावेश करण्यात आला आहे.
माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर गंभीर आरोप आणि तक्रार करणाऱ्या पोलीस निरीक्षक अनुप डांगे यांची गावदेवी पोलीस ठाण्यातून भायखळा पोलीस ठाणे
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.