Video: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं नवीन घर पहिलं का?

दिवाळीच्या शुभ मुहुर्तावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज नव्या घरात प्रवेश केला. पाहा खास व्हिडीओ…

Raj Thackeray New Home
जुन्या घराच्या बाजूलाच आहे राज ठाकरेंचं नवं घर

दिवाळीच्या निमित्ताने भाऊबीजेच्या शुभ मुहुर्तावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज नव्या घरात प्रवेश केला. त्यांचं आधीचं निवासस्थान असलेल्या ‘कृष्णकुंज’ शेजारीच हे नवं पाच मजली घर असणार आहे. ‘शिवतीर्थ’ असं त्यांच्या नव्या घराचं नाव आहे. हे घर सर्व सोयीसुविधांनी युक्त आहे. या घराचं पूजन आज राज ठाकरेंचे चिरंजीव अमित ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं.

लोकसत्ताचे इतर व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Video mns chief raj thackery moves in to his new home shivtirtha son amit thackeray performs puja scsg

Next Story
टीएमटी बस बंद पडून वाहतूक ठप्प
ताज्या बातम्या