Video: उद्धव ठाकरे आणि कुटुंबीय लवकरच ‘मातोश्री- २’मध्ये करणार गृहप्रवेश

‘मातोश्री-२’ ही इमारत मातोश्री बंगल्याच्या समोरच बांधण्यात आली आहे. ठाकरे कुटुंबाचं हे नवीन घर नक्की कसं आहे हे जाणून घेऊयात…

Shiv Sena president Uddhav Thackeray new address Matoshree 2
कलानगरमध्येच आहे हे नवीन घर

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे नुकते त्यांच्या नवीन घरात म्हणजेच ‘शिवतिर्थ’ येथे रहायला गेले. आता राज यांच्या पाठोपाठो शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही लवकरच आपल्या कुटुंबासह नव्या घरात रहायला जाणार आहेत. मातोश्री बंगल्याच्या समोरच ‘मातोश्री-२’ ही इमारत बांधण्यात आली आहे. ठाकरे कुटुंबाचे हे नवीन घरं आणि महाराष्ट्रामधील राजकारणातील महत्वाचं केंद्र ठरु पाहणारी ही इमारत नक्की आहे तरी कशी पाहुयात…

लोकसत्ताचे आणखीन व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Video shiv sena president uddhav thackeray new address matoshree 2 his dream house in the kalanagar neighbourhood scsg

ताज्या बातम्या