दलित अत्याचारविरोधी कायद्यात (अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट) सुधारणा करावी ही मागणी सध्या जोर धरत आहे. मुळात हा कायदा काय आहे, त्यातील तरतुदी काय आहेत, या कायद्याची अंमलबजावणी योग्य तऱ्हेने खरोखरच होते का, अशा अनेक प्रश्नांच्या मुळाशी जाणेही गरजेचे आहे. या कायद्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ज्या पोलिसांवर असते, अशा प्रकरणांत न्यायालयाची भूमिका काय असते/काय असावी, या कायद्याकडे बघण्याची समाजाची मानसिकता काय आहे, या सर्व गोष्टींबद्दल ‘लोकसत्ता’चे सहसंपादक आणि या विषयाचे अभ्यासक मधु कांबळे यांच्याशी केलेली बातचीत.

Loksatta chatusutra Untouchability Act Constitution Boycott
चतु:सूत्र: अस्पृश्यता कायद्याने नष्ट!
CJI Chandrachud says enactment of three new criminal laws
नवीन फौजदारी कायदे समाजासाठी ऐतिहासिक! न्याय व्यवस्थेचे नवीन युगात संक्रमण झाल्याची सरन्यायाधीशांकडून प्रशंसा
mumbai high court, Senior Citizens, Maintenance Act, Misuse in Property Disputes, Tribunal s Role Emphasized, property disputes, property disputes in senior citizens,
मालमत्ता वादात कायद्याचा गैरवापर, उच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती
Hindu Marriage Act
“हिंदू विवाह कायद्यांतर्गत ‘कन्यादान’ आवश्यक नाही, तर…”; अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय

सध्या दलित अत्याचारविरोधी कायद्यात (अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट) सुधारणा करावी म्हणून मराठवाडय़ातील काही भागांत प्रचंड संख्येचे मोर्चे काढले जात आहेत. मुळात हा कायदा काय आहे, त्यातील तरतुदी काय आहेत, या कायद्याची अंमलबजावणी योग्य तऱ्हेने खरोखरच होते का, अशा अनेक प्रश्नांच्या मुळाशी जाणेही गरजेचे आहे. या कायद्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी प्रथमत: ज्यांच्या शिरावर आहे, ते पोलीस त्याकडे कसे पाहतात, अशा प्रकरणांत न्यायालयाची भूमिका काय असते/ काय असावी, या कायद्याकडे बघण्याची समाजाची मानसिकता अशा अनेक गोष्टींचा ऊहापोह करणारा एका माजी पोलीस अधिकाऱ्याचा लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.. वास्तव.. अॅट्रॉसिटी कायद्याचे!

अ‍ॅट्रॉसिटीचा काही प्रमाणात गैरवापर – फडणवीस

मराठा समाजाकडूनच अॅट्रॉसिटी कायद्याचा सर्वाधिक गैरवापर- आठवले