03 June 2020

News Flash

मुख्यमंत्र्यांचा रेल्वे कर्मचाऱ्याला दूरध्वनी

तुमच्या सारखा कोणीतरी आपल्या देशात आणि विशेषत माझ्या महाराष्ट्रात आहे

(संग्रहित छायाचित्र)

नागपूर :  मध्य रेल्वेच्या वाणिज्य विभागात कार्यालय मुख्य अधीक्षक असलेले पोचा यांनी टाळेबंदीच्या काळात ओळखीच्या लोकांकडून अन्नधान्य गोळा करून गरीब आणि गरजवंतांना वाटप केले.  त्याची दखल आज मुख्यमंत्री ठाकरे यांनी घेतली. ठाकरे यांनी आज सकाळी पोचा यांना फोन केला व त्यांचे अभिनंदन केले. मुख्यमंत्र्यांनी जय महाराष्ट्र म्हणून बोलायला सुरुवात केली. पण, पोचा यांना मराठी समजत नव्हते. मुख्यमंत्री हसले आणि हिंदीतून बोलायला लागले.  तुमच्या सारखा कोणीतरी आपल्या देशात आणि विशेषत माझ्या महाराष्ट्रात आहे. याचा मला आनंद आहे. तुमच्या बद्दल माझ्या प्रधान सचिवांनी सांगितले.   मी तुम्हाला कशी मदत करू

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 8, 2020 1:13 am

Web Title: chief minister uddhav thackeray calls railway employee zws 70
Next Stories
1 नियम पाळा, अन्यथा टाळेबंदीला मुदतवाढ! गडकरींचा नागपूरकरांना इशारा
2 प्रशासकीय लढय़ात वैद्यकीय ज्ञानाचे अस्त्र!
3 Coronavirus in nagpur : मेयो प्रयोगशाळा,एम्सवर भार
Just Now!
X