19 November 2019

News Flash

नागपूर विभागीय अंतिम फेरी आज

  नागपूरसह विदर्भातील कलावंतांना राज्यभरात पोहोचविण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या लोकसत्ता लोकांकिका या स्पर्धेची विभागीय अंतिम फेरी उद्या, बुधवारी सायंटिफिक सभागृहात होणार आहे. हिंदू मुलींच्या शाळेत

 

नागपूरसह विदर्भातील कलावंतांना राज्यभरात पोहोचविण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या लोकसत्ता लोकांकिका या स्पर्धेची विभागीय अंतिम फेरी उद्या, बुधवारी सायंटिफिक सभागृहात होणार आहे. हिंदू मुलींच्या शाळेत घेण्यात आलेल्या विभागीय प्राथमिक फेरीत नागपूरसह विदर्भातील तब्बल २९ महाविद्यालये सहभागी झाली होती. त्यातील ५ एकांकिकाअतिशय उत्कृष्ट ठरल्या असून त्यांची विभागीय अंतिम फेरी आज सायंटिफीक सभागृहात सुरू होत आहे. उद्घाटन सकाळी ११.३० वाजता ज्येष्ठ नाटय़ दिग्दर्शक रमेश अंभईकर यांच्या हस्ते होणार आहे.

First Published on October 7, 2015 7:29 am

Web Title: lokankika last round in nagpur
टॅग Lokankika,Nagpur
Just Now!
X