04 July 2020

News Flash

‘पीएम केअर्स’बाबत केंद्र सरकारला नोटीस

पीएम केअर्स फंडात जमा झालेला निधी कसा खर्च करणार आहात, अशी विचारणा

(संग्रहित छायाचित्र)

‘पीएम केअर्स फंड’ वापरासंदर्भात दाखल जनहित याचिकेवर मंगळवारी न्या. सुनील शुक्रे आणि न्या. अनिल किलोर यांच्या पीठाने  केंद्र सरकारला नोटीस बजावून पीएम केअर्स फंडातील जमा निधी कसा खर्च करणार, यासंदर्भात विचारणा केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 3, 2020 12:27 am

Web Title: nagpur bench of mumbai high court issues notice to pm abn 97
Next Stories
1 लग्नपत्रिकांचाच ‘मुहूर्त’ बिघडला!
2 दुर्मीळ सागरी प्रजातींना जीवदान
3 इंदोरा, गोपालकृष्ण नगरात करोनाची धडक
Just Now!
X