22 October 2020

News Flash

VIDEO : विरोधी पक्षाने सहा महिन्यानंतर प्रश्न विचारावे : संजय राऊत

काही काळ सरकारला काम करून द्यावं.

(संग्रहित छायाचित्र)

सरकारने कामाला आता सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वेगाने काही निर्णय घेतले आहेत. काही काळ सरकारला काम करु द्या. मग प्रश्न विचारा असे शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचं कामकाज चालवलं आहे. त्यांना राज्याची स्थिती माहित आहे. काही काळ सरकारला काम करून द्यावं. तसंच त्यांना निर्णयही घेऊन दिले पाहिजेत. त्यानंतर सहा महिन्यांनी त्यांनी प्रश्न विचारले पाहिजेत, असं राऊत यावेळी म्हणाले. लोकसत्ता ऑनलाइनशी साधलेल्या संवादादरम्यान ते बोलत होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 17, 2019 2:48 pm

Web Title: shiv sena mp sanjay raut speaks about oppositions questioning nagpur winter session jud 87
Next Stories
1 “युवाशक्ती म्हणजे बॉम्ब; त्याची वात पेटवण्याचं काम करू नका”
2 “शेतकरी मदतीची घोषणा केंद्राच्या जीवावर केली होती का?”
3 आता तुम्हाला शेतकऱ्यांचा पुळका आला का ? जयंत पाटलांचा विरोधकांना सवाल
Just Now!
X