नागपूर जिल्ह्यातील तीनही नगर परिषदांच्या निवडणुकीत भाजपला पराभवाचा झटका बसला आहे. जिल्ह्यातील हिंगणा, कुही, भिवापूर नगर परिषदांच्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली आहे. हिंगणामध्ये १७ जागापैकी राष्ट्रवादीचे ११ उमेदवार विजयी झाले आहेत. भिवापूरमध्ये काँग्रेस पाच जागांसह सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. त्या खालोखाल शिवसेनेला ४ जागा मिळाल्या आहेत. कुहीमध्येही ८ जागा जिंकून काँग्रेस सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे.

विदर्भात‌ील नऊ जिल्ह्यांतील नगर परिषद निवडणुकीचे पक्षनिहाय निकाल खालीलप्रमाणे
नागपूर
हिंगणा
राष्ट्रवादी : ११
भाजप : ०६
भिवापूर
भाजप : ०३
शिवसेना : ०४
काँग्रेस : ०५
बसप : ०३
अपक्ष : ०२
कुही
भाजप : ०५
काँग्रेस :०८
शिवसेना: ०१
राष्ट्रवादी : ०१
अपक्ष : ०२
वर्धा
कारंजा
काँग्रेस : १५
भाजप : ०२
एकूण : १७
सेलू
काँग्रेस : ०५
भाजप बंडखोर : ०६
भाजप : ०३
बसप : ०१
अपक्ष : ०२
आष्टी
काँग्रेस : १०
भाजप : ०६
अपक्ष : ०१
समुद्रपूर
भाजप : ०८
राष्ट्रवादी : ०४
शेतकरी संघटना : ०२
शिवसेना : ०१
बसप : ०१
अपक्ष : ०१
अमरावती
तिवसा
काँग्रेस : ११
शिवसेना : ०४
राष्ट्रवादी : ०१
माकपा : ०१
धारणी
राष्ट्रवादी : ०८
भाजप : ०४
काँग्रेस : ०३
शिवसेना :०२
नांदगाव खंडेश्वर
काँग्रेस : ०७
भाजप : ०४
अपक्ष : ०३
शिवसेना : ०२
राष्ट्रवादी : ०१
भातकुली
युवा स्वाभिमानी संघटना : ०८
काँग्रेस : ०४
शिवसेना : ०३
अपक्ष : ०२
चंद्रपूर
सावली (वडेट्टीवार)
काँग्रेस : १०
राष्ट्रवादी : ०५
बसप : ०१
अपक्ष : ०१
पोंभूर्णा
भाजप : ०९
काँग्रेस : ०६
अपक्ष : ०२
गोंदिया
गोरेगाव
भाजप : ०७
काँग्रेस : ०५
राष्ट्रवादी : ०१
अपक्ष : ०४
सडक-अर्जुनी
भाजप : ०६
काँग्रेस : ०६
राष्ट्रवादी : ०२
अपक्ष : ०२
शिवसेना : ०१
अर्जुनी-मोरगाव
भाजप : ०६
काँग्रेस : ०६
राष्ट्रवादी : ०२
अपक्ष : ०२
शिवसेना : ०१
देवरी
भाजप : ०७
काँग्रेस : ०१
राष्ट्रवादी : ०८
अपक्ष : ०१
यवतमाळ
झरी
भाजप : ०७
काँग्रेस : ०३
शिवसेना : ०१
राष्ट्रवादी : ०१
अपक्ष :०५
राळेगाव
भाजप : १०
काँग्रेस : ०४
शिवसेना : ०१
अपक्ष : ०२
कळंब
भाजप : ०४
काँग्रेस : ०४
शिवसेना :०५
राष्ट्रवादी : ०३
अपक्ष : ०१
महागाव
अपक्ष : १०
काँग्रेस : ०५
भाजप : ०१
राष्ट्रवादी : ०१
बाभूळगाव
भाजप : ०४
काँग्रेस : ०७
शिवसेना : ०२
राष्ट्रवादी : ०१
अपक्ष : ०३
मारेगाव
भाजप : ०३
काँग्रेस : ०४
शिवसेना : ०५
राष्ट्रवादी ०३
अपक्ष : ०२
भंडारा
मोहाडी
काँग्रेस : १२
भाजप : ०३
राष्ट्रवादी : ०१
अपक्ष : ०१
लाखनी
काँग्रेस : ०७
भाजप : ०६
राष्ट्रवादी : ०२
अपक्ष : ०२
लाखांदूर
भाजप : १०
काँग्रेस : ०५
राष्ट्रवादी : ०१
अपक्ष : ०१
बुलडाणा
संग्रामपूर
भारिप : ०६
राष्ट्रवादी : ०३
अपक्ष : ०८
मोताळा
काँग्रेस : ०८
शिवसेना : ०२
भाजप : ०१
मनसे : ०१
राष्ट्रवादी : ०१
अपक्ष : ०४