scorecardresearch

Premium

Samruddhi Highway Accident : ‘समृद्धी’वर विचित्र अपघात; वाहनातून खाली उतरले, तिघे जीवाला मुकले

Samruddhi Highway strange accident अपघात मार्ग ठरलेल्या समृद्धी महामार्गावर आज झालेल्या विचित्र परंतु दुर्देवी अपघातात तिघांचा मृत्यू झाला.

Alighted from the vehicle, three died
'समृद्धी'वर विचित्र अपघात

बुलढाणा: Samruddhi Highway strange accident अपघात मार्ग ठरलेल्या समृद्धी महामार्गावर आज झालेल्या विचित्र परंतु दुर्देवी अपघातात तिघांचा मृत्यू झाला. तिघे मृत देऊळगाव तालुक्यातील व एका परिवारातील असल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. समृद्धी वर मेहकर नजीकच्या फरदापुर नजीक आज रविवारी सकाळी ही दुर्घटना घडली. मुळचे डीग्रस येथील रहिवासी व सध्या देऊळगाव मही ( देऊळगाव राजा, जिल्हा बुलढाणा) येथील  मान्टे परिवारातील तिघे जण  आपल्या वाहनातून वाशिम येथे गेले होते. ते घरी परत असताना फरदापुर नजीक  वाहनातून खाली उतरले. दरम्यान याचवेळी भरधाव येणाऱ्या ट्रकने त्यांना  त्यांना धडक दिली. यामुळे तिघांचा मृत्यू ओढवला. मृतकामध्ये पिता, पुत्र व पुतण्याचा समावेश असल्याचे सांगण्यात आले.

asim sarode on rahul narvekar (1)
“अध्यक्षांनी अपात्रतेबाबत चुकीचा निर्णय दिला, तर…”, कायदेतज्ज्ञ असीम सरोदेंचं मोठं वक्तव्य
ajit pawar
‘दादा कचऱ्याची गाडी येत नाही’, भरकार्यक्रमात महिलेची तक्रार, अजित पवारांनी दिलं मिश्किल उत्तर, म्हणाले…
Old Malavani Aaji Writes Letter To Son After Ganpati Visit How Konkan Gets Lonely International Day Of Older Person Emotional
गणपतीला आलेला लेक, सून, नात मुंबईत निघून गेले, आणि मी पुन्हा वेडीच ठरले!
Sharad Pawar NCP
“ते सहसा माझ्या शब्दाला नकार देत नाहीत”; शरद पवारांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा, म्हणाले…

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: A freak accident on samruddhi highway three died scm 61 ysh

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×