चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील काच्चेपार येथे वाघाने धुमाकूळ घातला असतानाच आता सिंदेवाही शहरापासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावरील कोटा या गावात चक्क एका घरात बिबट घुसल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा- नागपूर : गडकरींच्या शहरातील रस्त्यांवर खड्डे; आम आदमी पार्टीचे आंदोलन

Death of two brothers
पाण्याच्या टाकीत पडून दोन भावांचा मृत्यू: दाम्पत्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असताना लगेचच झोपडीवरही कारवाई, न्यायालयाने घेतली दखल
Villager died in tiger attack
वाघाच्या हल्ल्यात गावकरी ठार, सहा वर्षांत ४२१ जण मृत्युमुखी
fire broke out in huts of sugarcane workers
शिरोळ तालुक्यात ऊसतोड मजुरांच्या झोपड्यांना आग; प्रापंचिक साहित्य बेचिराख
Nandurbar district bus conductors murder solved son-in-law killed father-in-law due to a family dispute
सासऱ्यासाठी जावईच काळ, नंदुरबार जिल्ह्यातील बस वाहकाच्या हत्येची उकल

गावातील घरात बिबट घुसल्याची माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी व पोलीस कर्मचारी पहारा देत आहेत तसेच गावातील नागरिकांनी बिबट पाहण्याकरिता गर्दी केली आहे. सिंदेवाही तालुक्यात काच्चेपार येथे नुकताच वाघाच्या हल्ल्यात गुराख्याचा मृत्यू झाला. तर याच गावात बिबट्याने घरात घुसून धुमाकूळ घातलाय. दरम्यान गाव परिसरात वाघ, बिबट, अस्वल या जंगलातील वन्य प्राण्यांचा वावर दिसून येत आहे.