Premium

मनोरुग्ण झाडावर चढला अन् वीरूगिरी करू लागला

मनोरुग्णालय प्रशासनाने पोलीस आणि महापालिकेच्या अग्निशमन विभागाला कळवले.

psychopath climbed tree Government Psychiatric Hospital Koradi Marg nagpur
मनोरुग्ण झाडावर चढला अन् वीरूगिरी करू लागला (छायाचित्र- लोकसत्ता टीम)

नागपूर: रविवार सकळी एक मनोरोगी कोराडी मार्गावरील शासकीय मनोरुग्णालय येथील एका झाडावर चढला. मनोरुग्णालय प्रशासनाने पोलीस आणि महापालिकेच्या अग्निशमन विभागाला कळवले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अग्निशमन विभागाचे कार्यकारी हाइड्रोलिक शिडीच्या माध्यमातून मनोरुग्णाला झाडावरून खाली उतरवण्यासाठी बराच वेळ प्रयत्न केले. मात्र त्यात त्यांना यश आले नव्हते. अग्निशमन दलाचे कर्मचारी अजून प्रयत्न करीत आहे.

हेही वाचा… नागपुरात भाजपचा जल्लोष

झाडाजवळ बघ्यांची गर्दी जमली होती. मनोरुग्ण झाडावर कसा चढला? त्याला कोणी का थांबवले नाही, सुरक्षा रक्षकाचे लक्ष नव्हते का? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: A psychopath climbed a tree at the government psychiatric hospital on koradi marg in nagpur cwb 76 dvr

First published on: 03-12-2023 at 14:50 IST

आजचा ई-पेपर : नागपूर / विदर्भ

वाचा