नागपूर : वाठोडा पोलीस ठाणे हद्दीत राहणाऱ्या एका ४५ वर्षीय व्यक्तीने चाॅकलेटचे आमिष दाखवून शेजारी राहणाऱ्या तीन वर्षीय मुलीला घरी बोलावले. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. नरेंद्र धनराज वाढरे (४५) असे आरोपीचे नाव आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित मुलीचे कुटुंब आरोपीच्या शेजारीच भाड्याने राहतात. नरेंद्रने शुक्रवारी दुपारी घरात कोणी नसल्याचे निमित्त शोधत मुलीला चाॅकलेटचे आमिष दाखवून घरात बोलावले. त्यानंतर त्याने मुलीवर बलात्कार केला. मुलीने झालेला प्रकार आईला सांगितल्यावर हा प्रकार पुढे आला. कुटुंबीयांनी तातडीने वाठोडा पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.

loksatta chatura Custody Of Infant To Breastfeeding Mother
स्तनपान करणार्‍या अपत्याचा ताबा आईकडेच!
sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले,…
Mumbai rape case
मुंबई: दहा वर्षांपूर्वी अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्याला अटक
woman in prison
स्त्री ‘वि’श्व : गजाआडच्या स्त्रियांचं जग
Gang rape of a minor girl vasai crime news
वसई: अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार
Daljeet Kaur
पूर्वाश्रमीच्या पतीवर दलजीत कौरचा आरोप; म्हणाली, “त्याने वर्षभर आमच्या मुलाकडे…”
cold-headed murder of girlfriend and cinestyle misdirection of the police
प्रेयसीची थंड डोक्याने हत्या अन् पोलिसांची सिनेस्टाईल दिशाभूल
Complaint of molestation of a minor child in a juvenile detention center Mumbai
बाल निरीक्षणगृहात अल्पवयीन मुलावर अत्याचाराची तक्रार ; अल्पवयीन आरोपीविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा