scorecardresearch

इन्स्टाग्रामवर आक्षेपार्ह पोस्ट, बुलढाण्याच्या बोरी अडगावमध्ये तणाव; टायर जाळून…

पोलिसांचा मोठा फोजफाटा गावात तैनात करण्यात आला असून गावाला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

Youth Bori Adgaon village buldhana, posted offensive content Instagram regarding Chhatrapati Shivaji Maharaj, villagers protested burning tires
इंस्टाग्रामवर आक्षेपार्ह पोस्ट, बुलढाण्याच्या बोरी अडगावमध्ये तणाव; टायर जाळून… (छायाचित्र- लोकसत्ता टीम)

बुलढाणा: जिल्ह्याच्या खामगाव तालुक्यातील बोरी अडगाव गावातील युवकाने इन्स्टाग्रामवर आक्षेपार्ह मजकूर (पोस्ट) टाकल्याने गावात तणाव निर्माण झाला. गावकऱ्यांनी टायर जाळून व गावबंद करून घटनेचा निषेध नोंदवला. यामुळे पोलिसांचा मोठा फोजफाटा गावात तैनात करण्यात आला असून गावाला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

एका युवकाने इन्स्टाग्रामवर छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांच्या संदर्भात आक्षेपार्ह मजकूर टाकल्याचे आज, मंगळवारी लक्षात आले. परिणामी गावकऱ्यांत तीव्र प्रतिक्रिया उमटली. गाव बंदचे आवाहन करून रस्त्यावर टायर जाळण्यात आले.

beef smuggling in gondia, 2 beef smuggler arrested in gondia, salekasa area beef smuggling
साडेचार क्विंटल गोमांसाची तस्करी, दोन आरोपी ताब्यात
shivsena pimpri, hou dya charcha campaign, shivsena uddhav thackeray faction, shivsena hou dya charcha in pimpri
पिंपरी-चिंचवडमध्ये आता ठाकरे गटाचे ‘होऊ द्या चर्चा’ अभियान
cm Eknath Shinde in cleanliness campaign in mumbai
स्वच्छतेचा जागर! राज्यात ७२ हजारांपेक्षा जास्त ठिकाणी स्वच्छता मोहीम
bhandara aromira nursing college institute principal and staff abscond along with trustee after cheating case registered
भंडारा अरोमिरा नर्सिंग कॉलेज फसवणूक प्रकरण : गुन्हा दाखल होताच संस्था चालकासह प्राचार्या आणि कर्मचारी फरार

हेही वाचा… “मराठा आरक्षण देण्याची भाजपाची इच्छाच नाही,” सुषमा अंधारेंची टीका; म्हणाल्या, ‘‘केंद्रात पूर्ण बहुमताची सत्ता असली तरी…’

गावामध्ये खामगाव पोलिसांचा मोठा फौजफाटा दाखल झाला असून सध्या तेथे तणावपूर्ण शांतता आहे. सदर युवकाला पोलिसांनी तत्काळ अटक केल्याने तणाव काहीसा निवळला आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: A youth of bori adgaon village posted offensive content on instagram regarding chhatrapati shivaji maharaj villagers protested by burning tires dvr

First published on: 21-11-2023 at 12:59 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×