नागपूर : स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने बुधवारी शहरातील जगनाडे चौकात ‘जा रे मारबत…. विदर्भ वेगळा झाला पाहिजे’ अशा घोषणा देत कालबाह्य झालेल्या नागपूर कराराची होळी करण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२८ सप्टेंबर १९५३ ला नागपूर करार करण्यात आला, या करारप्रमाणे विदर्भाला महाराष्ट्रात १ मे १९६० साली सहभागी करून घेतले, परंतु नागपूर कराराच्या ११ कलमापैकी बहुतांश कलमा पाळली गेली नाही. त्यामुळे शहरात आज टप्या टप्याने चार ठिकाणी कराराची होळी केली. या आंदोलनात पूर्व विदर्भ अध्यक्ष अरुण केदारसह विदर्भवादी नेते सहभागी झाले होते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Agitation today against nagpur agreement by vidarbha rajya adnolan samiti tmb 01
First published on: 28-09-2022 at 11:22 IST